AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुला पाहते रे’ फेम गायत्री दातारला भेटला खऱ्या आयुष्यातील विक्रांत सरंजामे; बांधली लग्नगाठ

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री गायत्री दातार नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकरी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

| Updated on: Apr 28, 2026 | 9:12 AM
Share
झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातारने तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. गायत्रीने सोमवारी 27 एप्रिल रोजी श्रीकांत चवरेशी लग्नगाठ बांधली आहे. या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत.

1 / 5
शुक्रवारपासून गायत्रीच्या लग्नापूर्वीच्या विधींना आणि कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. तिच्या मेहरंदी आणि हळदीचेही फोटो सोशल मीडियावर समोर आले होते. अखेर समुद्रकिनारी गायत्री आणि श्रीकांतचा विवाहसोहळा पार पडला. या लग्नाला कलाविश्वातील काही कलाकारसुद्धा उपस्थित होते.

2 / 5
गायत्रीचा पती श्रीकांत चवरे याने आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण पूर्ण केलं आहे. तसंच त्याला ड्रोन फोटोग्राफीचीही प्रचंड आवड आहे. श्रीकांतच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलमधून जाणवतं की त्याला फिरण्याची आणि फोटोग्राफीची विशेष आवड आहे.

3 / 5
माझ्या आयुष्यात हिरोची एण्ट्री झाली असं म्हणत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गायत्रीने चाहत्यांना आनंदाची बातमी सांगितली होती. त्यावेळी तिने होणाऱ्या जोडीदाराचा चेहरा दाखवला नव्हता. मात्र काही दिवसांनंतर तिने खास फोटो शेअर करत श्रीकांतची चाहत्यांना ओळख करून दिली.

4 / 5
गायत्री दातारवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 'तुला पाहते रे' या मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर ती 'अबीर गुलाल'मध्येही झळकली होती.

गायत्री दातारवर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 'तुला पाहते रे' या मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर ती 'अबीर गुलाल'मध्येही झळकली होती.

5 / 5
Follow Us
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन