AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत रंजक ट्विस्ट; अधिपती – अक्षराची प्रेमाची शाळा

युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं असं म्हणतात. म्हणूनच अक्षराचं मन जिंकण्यासाठी अधिपतीने पाठीला दप्तर आणि शाळेचा गणवेश घालून थेट तिच्या वर्गात प्रवेश घेतला आहे. या प्रेमाच्या परीक्षेत अधिपतीला अक्षराची साथ मिळेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

| Updated on: Feb 24, 2024 | 6:39 PM
Share
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर आलं असून आगामी भागात प्रेक्षकांचं चांगलंच मनोरंजन होणार आहे. कारण अक्षराच्या प्रेमात अधिपतीने पाठीला दप्तर आणि शाळेचा युनिफॉर्म घालून वर्गात  प्रवेश घेतला आहे.

1 / 5
अधिपतीला शाळेतल्या कपड्यांमध्ये पाहून अक्षराची बोलतीच बंद होते. अक्षरा वर्ग सोडून जायला निघते पण तितक्यात अधिपती असं काही बोलतो, ज्यामुळे तिची पावलं परत मागे फिरतात.

अधिपतीला शाळेतल्या कपड्यांमध्ये पाहून अक्षराची बोलतीच बंद होते. अक्षरा वर्ग सोडून जायला निघते पण तितक्यात अधिपती असं काही बोलतो, ज्यामुळे तिची पावलं परत मागे फिरतात.

2 / 5
भुवनेश्वरीने म्हणजेच आईने घातलेल्या  अटीमुळे अधिपतीकडे काही पर्याय नव्हता. पण मास्तरीण बाईंवर असलेल्या प्रेमाखातर त्याला युनिफॉर्म आणि दप्तरची साथ घ्यावी लागली. कारण त्याला अक्षराची मनधरणी करायची आहे.

भुवनेश्वरीने म्हणजेच आईने घातलेल्या अटीमुळे अधिपतीकडे काही पर्याय नव्हता. पण मास्तरीण बाईंवर असलेल्या प्रेमाखातर त्याला युनिफॉर्म आणि दप्तरची साथ घ्यावी लागली. कारण त्याला अक्षराची मनधरणी करायची आहे.

3 / 5
म्हणतात ना प्रेमाच्या लढाईत सगळंच माफ असतं आणि म्हणूनच अधिपतीने शाळेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. अक्षरा त्याला शाळेत तरी टाळू शकणार नाही. आता या प्रेमाच्या परीक्षेत अधिपती पास होईल का? अक्षरा त्याला प्रेमाचे धडे आणि माफी देईल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

4 / 5
भुवनेश्वरीला अधिपतीच्या शाळाप्रवेशाबाबत बातमी कळल्यावर काय होईल, हे सर्व प्रेक्षकांना येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

5 / 5
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.