AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुर्कीतील रहस्यमयी जागा… जिथे माणूस जातो, पण परत येत नाही… काय घडतं ?

तुर्कीमधील हेरापोलिस (Hierapolis) या प्राचीन शहरात एक ठिकाण आहे, ज्याला 'नरकाचे प्रवेशद्वार' म्हणतात. असे म्हणतात की येथे जाणारे फक्त माणसेच नाही तर प्राणी आणि पक्षी देखील मरतात ! मात्र, आधुनिक विज्ञानाने हे रहस्य उलगडले आहे.

| Updated on: May 15, 2025 | 3:14 PM
Share
पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा देणे तुर्कीला खूप महागात पडले आहे. भारतात 'बायकॉट तुर्की' (Boycott Turkey)' मोहीम तीव्र झाली आहे, ज्याचा परिणामही दिसून येत आहे. मात्र हा इस्लामिक देश इतर अनेक कारणांमुळेही अनेक चर्चेत राहिला आहे. यापैकी एक तुर्कीमध्ये स्थित एक प्राचीन मंदिर (हिरापोलिस येथील प्लुटोनियम) आहे, ज्याला 'नरकाचे प्रवेशद्वार' असेही म्हणतात. (Photos : Getty Images)

1 / 5
या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की येथे जो कोणी जातो, तो परत येत नाही!  या मंदिराच्या संपर्कात आल्याने केवळ मानवच नाही तर प्राणी आणि पक्षी देखील मरतात, असेदेखील म्हणतात.

या मंदिराबद्दल असे म्हटले जाते की येथे जो कोणी जातो, तो परत येत नाही! या मंदिराच्या संपर्कात आल्याने केवळ मानवच नाही तर प्राणी आणि पक्षी देखील मरतात, असेदेखील म्हणतात.

2 / 5
रहस्यमय मृत्यूंनंतर, हे'प्लूटोचे मंदिर' म्हणजेच 'मृत्यूच्या देवाचे मंदिर' म्हणून ओळखले जाऊ लागले. ग्रीक आणि रोमन काळात लोक याला ग्रीक देवाच्या विषारी श्वासाचा प्रकोप मानत होते.

रहस्यमय मृत्यूंनंतर, हे'प्लूटोचे मंदिर' म्हणजेच 'मृत्यूच्या देवाचे मंदिर' म्हणून ओळखले जाऊ लागले. ग्रीक आणि रोमन काळात लोक याला ग्रीक देवाच्या विषारी श्वासाचा प्रकोप मानत होते.

3 / 5
मात्र, आधुनिक विज्ञानाने हे रहस्य उलगडले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, मंदिराच्या खालून विषारी कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो, ज्यामुळे मृत्यू होतो.

मात्र, आधुनिक विज्ञानाने हे रहस्य उलगडले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, मंदिराच्या खालून विषारी कार्बन डायऑक्साइड वायू बाहेर पडतो, ज्यामुळे मृत्यू होतो.

4 / 5
गुहेत विषारी वायूंचे प्रमाण 91 टक्के आहे, असे त्यांनी सांगितलं. तर, 10 टक्के कार्बन डायऑक्साइड कोणत्याही माणसाला मारण्यासाठी पुरेसा आहे.

गुहेत विषारी वायूंचे प्रमाण 91 टक्के आहे, असे त्यांनी सांगितलं. तर, 10 टक्के कार्बन डायऑक्साइड कोणत्याही माणसाला मारण्यासाठी पुरेसा आहे.

5 / 5
Follow Us
शरद पवार आजारी असल्यानं सुप्रिया सुळे बैठकीला जाणार नाहीत...
NCP : शरद पवारांच्या प्रकृतीमुळे सुप्रिया सुळे INDIA आघाडीच्या बैठकीला अनुपस्थित राहणार; उद्याच्या बैठकीत राष्ट्रवादीची भूमिका कोण मांडणार?
डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार
Delimitation Bill Update : डिलिमिटेशननंतर प्रत्येक राज्यात लोकसभेच्या जागा 50 टक्क्यांनी वाढणार; 543 वरून एवढ्या जागांचा प्रस्ताव
डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा
BJP On Delimitation Bill : डिलिमीटेशनवरून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची शरद पवार यांच्याशी चर्चा - सूत्र
डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
Delimitation Bill Update : डिलिमीटेशन विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी
वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
Washim : वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक
पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
Pune Bag Spoted : पुण्यात 15 ऑगस्ट चौकात संशयित बॅग आढळली; तृप्ती देसाई काय म्हणाल्या?
पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये....
Sunetra Pawar Meeting : पुण्यातील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बोलवली तातडीची बैठक
क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट....
Abhijeet Dipke : क्या बोलती पब्लिक? अभिजीत दिपकेंच्या सीजेपीचं नवं अभियान सुरू; थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जाणून घेतल्या समस्या
माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे...
Supriya Sule : माझं विधान पुणे शहरापुरतं होतं, जिल्ह्याबद्दल नव्हतं; सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?
रोहित पवार यांचं सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे
Supriya Sule : रोहित पवार यांचं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबद्दल ते वक्तव्य; सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया