AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rubina Dilaik | रुबिना दिलैक प्रेग्नेंसीमध्ये थेट जीममध्ये, अभिनेत्रीला पाहून लोक हैराण

रुबिना दिलैक हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. रुबिना दिलैक हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. रुबिना दिलैक ही बिग बाॅसची विजेता देखील आहे.

| Updated on: Oct 11, 2023 | 7:39 PM
Share
रुबिना दिलैक हिने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवलाय. रुबिना दिलैक हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते. रुबिना दिलैक ही प्रेग्नेंट असून आपले खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

1 / 5
रुबिना दिलैक ही नुकताच खास व्यायाम करताना दिसतंय. रुबिना दिलैक हिचे हे फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

रुबिना दिलैक ही नुकताच खास व्यायाम करताना दिसतंय. रुबिना दिलैक हिचे हे फोटो आणि व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.

2 / 5
रुबिना दिलैक ही अत्यंत अवघड असा व्यायाम करताना दिसत आहे. रुबिना दिलैक हिचे हे फोटो पाहून चाहते हे हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

रुबिना दिलैक ही अत्यंत अवघड असा व्यायाम करताना दिसत आहे. रुबिना दिलैक हिचे हे फोटो पाहून चाहते हे हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.

3 / 5
रुबिना दिलैकने काही दिवसांपूर्वीच बेबी बंपचे फोटो शेअर केले. रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे बिग बाॅसच्या घरात दाखल झाले.

रुबिना दिलैकने काही दिवसांपूर्वीच बेबी बंपचे फोटो शेअर केले. रुबिना दिलैक आणि अभिनव शुक्ला हे बिग बाॅसच्या घरात दाखल झाले.

4 / 5
विशेष म्हणजे रुबिना दिलैक ही बिग बाॅसची विजेता देखील आहे. रुबिना दिलैक हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये.

विशेष म्हणजे रुबिना दिलैक ही बिग बाॅसची विजेता देखील आहे. रुबिना दिलैक हिने आपल्या करिअरची सुरूवात टीव्ही मालिकांपासून केलीये.

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!