AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशातील पहिल्या इलेक्ट्रिक सुपरबाईकचा फर्स्ट लूक; Ultraviolette F99 मध्ये काय खास

Ultraviolette F99 : देशातील पहिल्या सुपरबाईकचा फर्स्ट लूक तुम्ही पाहिलात का? या बाईकचा टॉप स्पीड 265 kmph इतका आहे. ही बाईक 120 बीएचपीची पॉवर जनरेट करते. केवळ 3 सेकंदात ही बाईक 0-100 kmph ची गती गाठते. कशी आहे ही बाईक?

| Updated on: Sep 20, 2024 | 3:46 PM
Share
देशातील पहिली सुपरबाईकचा मान Ultraviolette F99 मिळाला आहे. ही बाईक तुम्हाला वेगाचा थरार देईल. बाईकचा टॉप स्पीड 265 kmph असा आहे.

देशातील पहिली सुपरबाईकचा मान Ultraviolette F99 मिळाला आहे. ही बाईक तुम्हाला वेगाचा थरार देईल. बाईकचा टॉप स्पीड 265 kmph असा आहे.

1 / 6
केवळ 3 सेकंदात ही बाईक 0-100 kmph ची गती गाठते. ही बाईक 120 बीएचपीची पॉवर जनरेट करेल. या बाईकचे वजन  178 किलो आहे.

केवळ 3 सेकंदात ही बाईक 0-100 kmph ची गती गाठते. ही बाईक 120 बीएचपीची पॉवर जनरेट करेल. या बाईकचे वजन 178 किलो आहे.

2 / 6
 Ultraviolette F99 चे व्हीलबेस 1400 एमएमचे आहे. या कारची उंची 1050 एमएम इतकी आहे. बाईकला समोरुन आणि मागील बाजूस 17 इंचाचे टायर देण्यात आले आहे. बॉडी कार्बन फायबरची आहे.

Ultraviolette F99 चे व्हीलबेस 1400 एमएमचे आहे. या कारची उंची 1050 एमएम इतकी आहे. बाईकला समोरुन आणि मागील बाजूस 17 इंचाचे टायर देण्यात आले आहे. बॉडी कार्बन फायबरची आहे.

3 / 6
ही बाईक भारतीय 2W इंडस्ट्रीमध्ये अत्याधिक वेगाने धावणारी असल्याचा कंपनीचा दावा आहे. सध्या ही बाईक बाजारात दाखल झाली नाही. ती प्रोटोटाईपमध्ये समोर आली आहे. लवकरच ही बाईक बाजारात येईल.

ही बाईक भारतीय 2W इंडस्ट्रीमध्ये अत्याधिक वेगाने धावणारी असल्याचा कंपनीचा दावा आहे. सध्या ही बाईक बाजारात दाखल झाली नाही. ती प्रोटोटाईपमध्ये समोर आली आहे. लवकरच ही बाईक बाजारात येईल.

4 / 6
Ultraviolette F99 सुपरबाईक पुढील 90 दिवसात बाजारात येईल. ती टॉप स्पीड देणारी एकमेव बाईक ठरणार आहे. वेगाने क्वार्टर माईल पूर्ण करणारी ही भारतातील पहिली बाईक असेल.

Ultraviolette F99 सुपरबाईक पुढील 90 दिवसात बाजारात येईल. ती टॉप स्पीड देणारी एकमेव बाईक ठरणार आहे. वेगाने क्वार्टर माईल पूर्ण करणारी ही भारतातील पहिली बाईक असेल.

5 / 6
ही सुपरबाईक Ultraviolette F77 च्या प्लॅटफॉर्मसाठी तयार करण्यात येणार आहे.  Ultraviolette F77 अगोदरच भारतीय बाजारात आहे. ही बाईक देशात पुणे, बंगळुरू, हैदराबाद, कोच्ची आणि अहमदाबाद या पाच शहरात विक्री होते.

6 / 6
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.