हैराण करणारा प्रकार, उर्फी जावेद हिला थेट 15 वर्षाच्या मुलाने म्हटले, किती लोकांसोबत…
उर्फी जावेद हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे. उर्फी जावेदची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. उर्फी जावेद सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. उर्फीने नुकताच मोठा खुलासा केला.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
