निवडणूक हारल्यानंतरही पुष्कर सिंह धामी मुख्यमंत्री पदी विराजमान, दिल्ली दरबारी वजन, मोदी शपथविधीला
काही दिवसांपूर्वीच पाच राज्यांच्या निवडणुका पार पडल्या. त्यात पाच पैकी चार राज्यात भाजपने पुन्हा सत्ता खेचून आणली. मात्र उत्तराखंडमध्ये पुष्कर सिंह धामी यांना धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर उत्तराखंडमधील मुख्यमंत्रीपदाचा उमेदावर बलणार का? अशा चर्चा सुरू झल्या होत्या. मात्र त्याच धामी निवडणूक हारूनही आज शपथ घेतली.
Most Read Stories