देवघरात देवाची मूर्ती ठेवताना योग्य काळजी घ्या, नाहीतर नुकसान नक्की

आपण सर्व देवघरात मूर्ती ठेवतो. पण देवघरात कोणत्या प्रकारच्या देवाच्या मूर्ती ठेवाव्यात या बद्दल शास्त्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे घराची भरभराट होते.

1/5
 आपण सर्व देवघरात मूर्ती ठेवतो. पण देवघरात कोणत्या प्रकारच्या देवाच्या मूर्ती ठेवाव्यात या बद्दल शास्त्रात सांगण्यात आले आहे. त्यामुळे घराची भरभराट होते. चला जाणून घेऊया घरांमध्ये कोणत्या प्रकारच्या देवाच्या मूर्ती हव्यात.

2/5
ज्या मूर्तीचा मागचा भाग दिसतो अशा मूर्ती घरात ठेवू नये . देवाच्या मूर्तीचा भाग समोरुन दिसायला हवा. पण जर तुम्ही अशी मूर्ती घरात ठेवली तर ती गोष्ट अतिशय अशुभ मानली जाते.

3/5
घरात किंवा देवघरात तापट किंवा रागीट रुपात असणारी मूर्ती ठेवू नये. घरामध्ये फक्त सौम्य, सुंदर आणि शांत मुद्रेत असणऱ्या मूर्ती ठेवव्यात. त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते.

4/5
देवाच्या तुटलेल्या मूर्ती किंवा प्रतिमा कधीही घरात किंवा मंदिरात ठेवू नयेत. हे अत्यंत अशुभ मानले जाते. अशा मूर्ती अशुभ मानली जाते.  त्यामुळे अशा तुटलेल्या मूर्तींचे त्वरित विसर्जन करावे.

5/5
पूजेच्या ठिकाणी एकाच देवाच्या मूर्ती समोरासमोर ठेवणे देखील अशुभ मानले जाते. याशिवाय एकाच देवाच्या दोन मूर्ती एकत्र किंवा जवळपास नसाव्यात. त्यामुळे घरोघरी कलह कायम राहतो.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI