तुमचा साबण-शॅम्पू शाकाहारी की मांसाहारी? आता पॅकेटवरच कळणार! सरकारने बदलले पॅकेजिंगचे नियम
ह्यापुढे तुम्हाला बाजारातून साबण, शॅम्पू किंवा टूथपेस्ट खरेदी करण्यापूर्वी थोडी काळजी घ्यावी लागेल. केंद्र सरकारने सौंदर्य प्रसाधने आणि वैयक्तिक वापराच्या उत्पादनांसाठी एक नवीन नियम लागू केला आहे, जो सोमवार, २१ सप्टेंबरपासून अंमलात आला आहे. आता एखादे उत्पादन शाकाहारी आहे की मांसाहारी, हे जाणून घेण्यासाठी त्यातील घटकांची लांबलचक यादी वाचण्याची गरज नाही.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
दिवाळी फराळानंतर छातीत जळजळ होतेय? हे 7 उपाय जाणून घ्या
धनत्रयोदशीनिमित्त पूजा सावंतचं खास फोटोशूट, नवऱ्यासोबत दिल्या हटके पोज
शिल्पा शेट्टीच्या साडीत दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
गिरिजाच्या दिवाळी लुकवर चाहते फिदा, लाल साडीमधील सौंदर्याने...
Airtel चा सर्वात स्वस्त रिचार्ज, 77 रुपयात मिळतील हे फायदे
काजोलच्या दिलखेच अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो व्हायरल
