Photo : ‘काफी डरावना साल रहा..’, विकी कौशलकडून भूत चित्रपटाच्या आठवणी शेअर

आता विकीनं ‘भूत : द हंटेड शिप’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. (Vicky Kaushal shares memories of a Bhoot movie)

  • Publish Date - 12:13 pm, Sun, 21 February 21
1/5
खूप कमी वेळात आपल्या अभिनयाच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता विकी कौशल सध्या सोशल मीडियावरुन चाहत्यांशी कनेक्ट होतो.

2/5
उरी, भूत, राझी, मसान, संजू अशा अनेक चित्रपटांमधून त्यानं आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

3/5
विकी कौशलचे देशातच नाही तर जगभरात आहेत.
विकी कौशलचे देशातच नाही तर जगभरात आहेत.
4/5
 आता विकीनं ‘भूत : द हंटेड शिप’ या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत.

5/5
सोबतच विकीनं एक मजेदार कॅप्शनही या फोटोंना दिलं आहे. ‘काफी डरावना साल रहा’ असं कॅप्शन देत त्यानं हे फोटो शेअर केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI