जमिनीपासून 400 फूट उंचावर विजय माल्याने बांधला इमला, परंतू रहायला जाण्यापूर्वीच पळाला
RCB ची टीम टी-20 सीरीज 18 वा सिझन जिंकल्यानंतर पुन्हा एकदा विजय माल्या आणि त्यांचा पूत्र चर्चेत आहेत. विजय माल्या याच्या डोळ्यात टीम जिंकल्यानंतर अश्रू ओघळल्याचे समाजमाध्यमात दाखवण्यात आले. तर बंगळुरु येथील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळाडूंच्या विजयी परेडने या उत्साहाला गालबोट लागले. विजय माल्या बँकेची फसवूक केल्याने फरार आहेत. आता त्यांच्या बंगळुरु येथील युबी सिटीतील किंगफिशर टॉवर्सच्या 34 व्या मजल्यावर दोन माळ्यांचे पेंट हाऊस बांधले होते. जमीनीपासून 400 फूट उंचीवरील हवा महल आता पुन्हा चर्चेत आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
ही पोस्ट ऑफिस योजना आहे अत्यंत फायदेशीर; तुम्हाला मिळेल इतके व्याज
भारतीय नोटा कशापासून तयार होतात ?
4 लाखाच्या कारवर मिळतेय 55,500 रु.चे डिस्काऊंट, दिवाळीची बंपर ऑफर
महिला पुरुषांपेक्षा जास्त सोने घरात ठेवू शकतात का ? इन्कम टॅक्स कायदा काय?
आधार नंबर आठवत नाहीय? एका कॉलवर मिळेल माहिती, जाणून घ्या
ब्ल्यु लेबल पेक्षाही महागडी जॉनी वॉकरची ही व्हिस्की, किंमत इतकी की..
