AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या उन्हाळ्यात फिरुन या ही 7 थंड हवेची ठिकाणे, शहरातील प्रदुषणापासून घ्या मोकळा श्वास

जर तुम्ही उन्हाळ्यात मुंबई किंवा इतर शहरातील उकाड्याला कंटाळला आहात, तर देशातील ही 7 थंड हवेची ठिकाणे तुम्हाला खुणावत आहेत. या ठिकाणची मोकळी हवा तुम्हाला ताजेतवाने करुन सोडेल तर पाहूयात ती 7 थंड हवेची ठिकाणे कोणती ?

| Updated on: Apr 25, 2026 | 6:49 PM
Share
हिमाचल प्रदेशातील मनाली हा भारतातील सर्वाधिक फेव्हरेट समर डेस्टिनेशन पैकी एक आहे. येथे मे महिन्यातही वातावरण आल्हाददायक असते. उंच पर्वतावर बर्फ देखील पाहायला मिळतो. पर्वत, दऱ्या आणि वाहत्या नद्यांमुळे मनाली तुमचे मन मोहून टाकेल. तुम्ही आता पॅराग्लायडिंग, रिव्हर राफ्टिंग आणि ट्रेकींगचा आनंद घेऊ शकता.

1 / 6
 महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथील पठारावर आल्हाददायक वातावरण आहे. थंड हवा, स्ट्रॉबेरी फॉर्म आणि सुंदर व्ह्यूज पॉईंट्ससाठी ओळखले जाते. मे महिन्यात येथील हवामान मुंबई आणि पुण्यातील उकाड्यापासून सुटका देते. रात्रीची थंड दिवसाचा गारवा असे हवामान उकाड्याने कंटाळलेल्या जीवाला उभारी देते.

2 / 6
 प.बंगाल येथील दार्जिलिंग चहाच्या मळ्यांमुळे ओळखले जाते. कंचनजंगा येथील सौदर्या पाहण्यासारखे असते. मे मध्येही येथील वातावरण थंड आणि आल्हाददायक असते. मिनी ट्रेनमध्ये तुम्ही सफर करु शकता आणि सुर्योदयाचा नजारा पाहू शकता.

3 / 6
 तामिळनाडूतील ऊटीला हिल स्टेशनची राणी म्हटली जाते. मे मध्ये येथे फुलांचे बगिचे आणि थंडगार हवा मनाला मोहिनी घालते. तलाव आणि व्ह्यू पॉईंट्स यास एक शांत आणि रिलॅक्स पर्यटन स्थळ बनवते.

तामिळनाडूतील ऊटीला हिल स्टेशनची राणी म्हटली जाते. मे मध्ये येथे फुलांचे बगिचे आणि थंडगार हवा मनाला मोहिनी घालते. तलाव आणि व्ह्यू पॉईंट्स यास एक शांत आणि रिलॅक्स पर्यटन स्थळ बनवते.

4 / 6
उत्तराखंड येथील नैनीताल त्याच्या सौदर्यासाठी तलाव आणि हिरव्या गार डोंगरासाठी प्रसिद्ध आहे. मे मध्येही येथे हवामान थंड आणि आल्हाददायक असते. नैनी तलावात बोटिंग आणि आजूबाजूचे व्ह्यू पाईंट पाहण्यासारखे आहेत.

5 / 6
लेह-लडाख मे महिन्यात पर्यटकांसाठी स्वर्गच असतो. ज्यांना एडव्हेंचर पसंद आहे त्यांच्यासाठी हे ड्रीम डेस्टिनेशन आहे. येथील पर्वत, निळे आकाश आणि अनोखे लँडस्कॅप यास खास बनवते. रोड ट्रिप आणि बाईक राईड येथील सर्वात मोठे आकर्षण आहे.

6 / 6
Follow Us
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली
शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग
Drone In Farm | शेतात ट्रॅक्टर नाही, थेट ड्रोनची एन्ट्री; मुळशीत अभिनव प्रयोग, व्हिडिओ बघाच
पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम
Rohit Pawar | पाच दिवसांत चारा छावण्या सुरू करा, रोहित पवारांचा सरकारला अल्टिमेटम; शेतकऱ्यांसाठी 50 हजारांची मदत अन्...
महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
Sanjay Raut | महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय, पण सरकार... संजय राऊतांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या...
Radhakrishna Vikhe Patil | मंत्री विखे पाटलांची पुतणी स्वीडिश संसदेत खासदार; 349 सदस्यांच्या संसदेत मिळवलं स्थान
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त