AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन सख्ख्या बहिणींचा विहिरीत पडून मृत्यू, बापाने वाचवण्याचा प्रयत्न केला पण….वर्धा जिल्ह्यात हळहळ!

घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू केली. दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

| Updated on: Sep 23, 2026 | 9:08 PM
Share
 वर्धा जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे दोन छोट्या मुलींचा विहिरीत बुडून मृत्यू झालाय. विशेष म्हणजे आपल्या पोटच्या लेकींना वाचवण्यासाठी वडिलांनी खूप प्रयत्न केले. परंतु त्या दोन्ही मुलींचा जीव वाचू शकला नाही. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जातेय.

1 / 5
मिळालेल्या माहितीनुसार सेलू तालुक्यातील कोलगाव शिवारात ही दुर्दैवी घटना घडली. शेतातील विहिरीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला. मृत बहिणींचे वय 9 आणि 12 वर्षे असल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

2 / 5
घटनेच्या वेळी वडील विहिरीतून पाणी काढत होते. दोन्ही बहिणी विहिरीजवळच बाजूला खेळत होत्या. खेळत असताना अचानक दोघींचा विहिरीत तोल गेला. काही क्षणांतच दोन्ही बहिणी पाण्यात पडल्या.

घटनेच्या वेळी वडील विहिरीतून पाणी काढत होते. दोन्ही बहिणी विहिरीजवळच बाजूला खेळत होत्या. खेळत असताना अचानक दोघींचा विहिरीत तोल गेला. काही क्षणांतच दोन्ही बहिणी पाण्यात पडल्या.

3 / 5
मुली विहिरीत पडल्याचे लक्षात येताच वडिलांनी आरडाओरड केली. मुलींना वाचवण्यासाठी त्यांनी तातडीने विहिरीत उडी घेतली. मात्र अथक प्रयत्न करूनही दोन्ही मुलींना वाचवता आले नाही. पाण्यात बुडाल्याने दोन्ही बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला.

4 / 5
घटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पुढील कार्यवाही सुरू केली. दोन्ही मुलींचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन लहान मुलींच्या मृत्यूने कोलगाव परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणी सेलू पोलीस पुढील तपास करत आहेत. घटनेमागील नेमकी परिस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

5 / 5
Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी