AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ira Khan : We can also be swim-wear models… म्हणत आयरा खानने शेअर केले स्वामिंग पूलमधील फोटो

आयराने नुकतंच स्विमिंग पूलमधील तिचे फोटो शेअर केले आहेत. आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर स्विमिंग पूलमध्ये मजा करताना दिसून आली आहे. सोशल मीडियावर तिचा खास चाहता वर्ग आहे.

| Updated on: Apr 25, 2022 | 12:02 PM
Share
 अभिनेता  आमीर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला  मिळते.अनेकदा ती आपल्या खासगी  आयुष्यातील अनेकगोष्टी शेअर करत  असते.  सोशल मीडियावर तिचा खास  चाहता वर्ग आहे.

अभिनेता आमीर खानची मुलगी आयरा खान सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते.अनेकदा ती आपल्या खासगी आयुष्यातील अनेकगोष्टी शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा खास चाहता वर्ग आहे.

1 / 5
  आपली शरीराबद्दलच्या अनेक घडामोडीही टी अगदी  बोल्डपणे मांडता दिसते. बऱ्याचदा आपल्या   बोल्ड वागणूक व  बोलण्यातून  वादग्रस्तही ठरते. मात्र तरी ना घाबरता ती  व्यक्त होत असते.

आपली शरीराबद्दलच्या अनेक घडामोडीही टी अगदी बोल्डपणे मांडता दिसते. बऱ्याचदा आपल्या बोल्ड वागणूक व बोलण्यातून वादग्रस्तही ठरते. मात्र तरी ना घाबरता ती व्यक्त होत असते.

2 / 5
आयराने  नुकतंच स्विमिंग पूलमधील तिचे  फोटो शेअर केले आहेत. आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर  स्विमिंग पूलमध्ये मजा  करताना  दिसून आली आहे.

आयराने नुकतंच स्विमिंग पूलमधील तिचे फोटो शेअर केले आहेत. आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर स्विमिंग पूलमध्ये मजा करताना दिसून आली आहे.

3 / 5
 We can also be swim-wear models... Any reason to splash in a pool. ESPECIALLY IN THIS HEAT! असे  कॅप्शन तिने आपल्या  पोस्टला दिले आहे.

We can also be swim-wear models... Any reason to splash in a pool. ESPECIALLY IN THIS HEAT! असे कॅप्शन तिने आपल्या पोस्टला दिले आहे.

4 / 5
  तिच्या  या पोस्टवर चाहत्यांनी मजेशीर  कमेंट केल्या आहेत, एका  युझर ने लिहिले  आहे, की. तुम्ही सुंदर दिसत आहात.  दुसऱ्या एका युझरने मुंबई की  गर्मी असे म्हटले आहे. आणखी एकाने लिहिले आहे, की  या हिट वेव मधून थोडासा  दिलासा

5 / 5
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.