AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weight loss tips: हे फूड कॉम्बिनेशन्स तुम्हाला आजारी आणि लठ्ठ बनवतात

अनेक वेळा लोक फूड कॉम्बिनेश ट्राय करण्याच्या नादात स्वत:च नुकसान करून ठेवतात. जाणून घ्या कोणते फूड कॉम्बिनेशन्स तुम्ही ट्राय करू नये.

Siddhi Bobade
Siddhi Bobade | Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jun 12, 2022 | 6:29 PM
Share
अनेक वेळा लोक फूड कॉम्बिनेश ट्राय  करण्याच्या नादात स्वत:च नुकसान करून ठेवतात. यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात, त्यापैकी सर्वात सामान्य म्हणजे वजन वाढणं. जाणून घ्या कोणते फूड कॉम्बिनेशन्स तुम्ही ट्राय करू नये.

1 / 5
जेवणानंतर गोड खाणं: हे असे कॉम्बिनेशन आहे, जे केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये लोक निश्चितपणे फॉलो करतात. काहींना खाल्ल्यानंतर गोड पदार्थ खाण्याची तल्लफ असते. ही सवय तुम्हाला लठ्ठपणाचा बळी बनवू शकते.

2 / 5
अधिक प्रोटीन: हेल्दी आणि निरोगी होण्यासाठी, लोक प्रथिनंयुक्त पदार्थांचे सेवन करण्यास सुरवात करतात. प्रथिनांचे सेवन आरोग्यासाठी आवश्यक आहे, परंतु ते जास्त प्रमाणात सेवन करणं देखील शरीरासाठी हानिकारक असतं.

3 / 5
 पोळी आणि तांदूळ: भारतातील अनेक भागांमध्ये ताटात भाजी आणि पोळी सोबत भात देखील दिसतो. तज्ज्ञांच्या मते, एकावेळी फक्त भात किंवा रोटी खावी, दोन्ही एकत्र खाल्ल्याने लठ्ठपणा येऊ शकतो.

पोळी आणि तांदूळ: भारतातील अनेक भागांमध्ये ताटात भाजी आणि पोळी सोबत भात देखील दिसतो. तज्ज्ञांच्या मते, एकावेळी फक्त भात किंवा रोटी खावी, दोन्ही एकत्र खाल्ल्याने लठ्ठपणा येऊ शकतो.

4 / 5
चहा आणि नाश्ता: हे मिश्रण अनेकांच्या पसंतीचे आहे, परंतु हे केवळ वजन वाढवण्यासाठीच नाही तर हृदयासाठी देखील हानिकारक मानले जाते. चहासोबत स्नॅक्समुळे कोलेस्ट्रॉल वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटकाही येऊ शकतो.

5 / 5
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?