AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK : जगातला अजब तुरुंग, राहण्यासाठी लोक मोजतात पैसे; तुमच्यात हिंमत असेल तरच…

तुरुंग म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. तुरुंगात कैद्यांवर खूप अन्याय केला जातो. त्यांना मारहाण केली जाते, असे अनेकांना वाटते. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक चित्रपटांत अशाच प्रकारची दृश्य दाखवलेली असल्याने सामान्य माणूस तुरुंगाला घाबरतो.

| Updated on: Feb 01, 2026 | 5:55 PM
Share
तुरुंग म्हटलं की अनेकांच्या अंगावर काटा येतो. तुरुंगात कैद्यांवर खूप अन्याय केला जातो. त्यांना मारहाण केली जाते, असे अनेकांना वाटते. विशेष म्हणजे आतापर्यंत अनेक चित्रपटांत अशाच प्रकारची दृश्य दाखवलेली असल्याने सामान्य माणूस तुरुंगाला घाबरतो. परंतु या जगात एक अजब तुरुंग आहे. या तुरुंगात आरोपी, गुन्हेगार नव्हे तर स्थुल आणि जाड लोकांना ठेवले जाते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

1 / 5
वाचायला विचित्र वाटत असेल, परंतु हे सत्य आहे. चीनमध्ये एक अनोखी जागा आहे. येथे लठ्ठ व्यक्तींना त्यांचे वजन कमी करण्यासाठी ठेवले जाते. या तुरुंगाला लोक फॅट जेल म्हणजेच लठ्ठ व्यक्तींचा तुरुंग असे म्हणातात. वजन कमी व्हावे म्हणून येथे लठ्ठ व्यक्तींना ठेवले जाते.   (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

2 / 5
या फॅट जेलमध्ये लोकांना 28 दिवस ठेवले जाते. या 28 दिवसांत लोकांना कठोर नियमांचे पालन करावे लागते. नियमांचे पालन करून त्यांना वजन कमी करण्यास मदत केली जाते. आश्चर्याची बाब म्हणजे या फॅट जेलमध्ये राहण्यासाठी लोक पैसे मोजतात.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

3 / 5
चीमध्ये फॅट जेल म्हणून ओळख असलेल्या वेट लॉस कॅम्पला चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.  या कॅम्पमध्ये नियम खूपच कठोर असतात. तुमच्याकडून खूप व्यायाम करून घेतला जातो. तसेच संतुलित आणि योग्य आहार खाण्याचा नियम पाळावा लागतो. एका 28 वर्षीय महिलेने इन्स्टाग्रामवर @eggeats या खात्यावर तिचा अनुभव शेअर केला आहे.   (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

4 / 5
या महिलेला फॅट जेलमध्ये राहण्यासाठी 28 दिवसांसाठी 1000 डॉलर्स म्हणजेच साधारण 89 हजार रुपये मोजावे लागले. या फॅट कॅम्पमध्ये रोज चार तास व्यायाम करून घेतला जातो. तसेच या तुरुंगात तीन वेळा जेवण मिळते. सोशल मीडियावर काही लोक या फॅट जेलची प्रशंसा करत आहेत. तर लोकांनी या फॅट जेलच्या नियमांवर टीका केली आहे.  (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

5 / 5
Follow Us
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
Rohit Pawar Met Tukaram Mundhe: रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा भाजपला जोरदार टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं सडेतोड उत्तर, म्हणाल्या...
पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी सं
Chhatrapati Sambhajianagar: पाच लाखांचा खर्च, अडीच एकरांची मोसंबी बाग वाळली; पाणीटंचाईने शेतकरी संकटात!
सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
Satara Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच मोठी अपडेट समोर
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी?
अहिल्यानगर, सांगली, सातारा जिल्हा बँक निवडणुकीत कुठे आणि कोणी बाजी मारली? A टू Z माहिती...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण...
कल्याणमध्ये संतापजनक घटना! 'त्या' एका कारणावरून नवऱ्याने उकळतं मटण बायको आणि लेकावर फेकलं
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी
जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट! NCP नेत्यांचा अर्ज बाद; नेमकी कोणाला संधी?
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास..
पु. ल. देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा! राज ठाकरेंच्या उपस्थितीत खास दिनदर्शिकेचे प्रकाशन
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित...
दिया मिर्झाच्या व्हिडिओवर राजकीय टीका भोवली! मुंबई हायकोर्टाने अमित साटम यांना फटकारले