AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

October Month : ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती असतात खूपच खास, या चार गुणांमुळे ठरतात एकदम विशेष!

ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या लोकांची संवाद साधण्याची पद्धत प्रभावी असते. आपले विचार स्पष्टपणे आणि समोरच्याला समजतील अशा पद्धतीने मांडण्याची त्यांची हातोटी असते. त्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास जाणवतो, त्यामुळे इतर लोक त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतात.

| Updated on: Sep 23, 2026 | 11:05 PM
Share
अंकशास्त्रानुसार ऑक्टोबर महिन्यात जन्मलेल्या लोकांच्या व्यक्तिमत्त्वात काही खास वैशिष्ट्ये दिसून येतात. त्यांना नवीन अनुभव घेण्याची आवड असते. तसेच लोकांमध्ये सहज मिसळण्याची त्यांची हातोटी चांगली असते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील काही गुण मात्र अनेकदा सहज लक्षात येत नाहीत.

1 / 5
ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या लोकांची संवाद साधण्याची पद्धत प्रभावी असते. आपले विचार स्पष्टपणे आणि समोरच्याला समजतील अशा पद्धतीने मांडण्याची त्यांची हातोटी असते. त्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास जाणवतो, त्यामुळे इतर लोक त्यांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकतात. योग्य वेळी योग्य शब्द वापरण्याची कला त्यांच्याकडे असते.

2 / 5
एखाद्या व्यक्तीला जवळचे मानल्यानंतर ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक त्या नात्याला मनापासून जपण्याचा प्रयत्न करतात. मैत्री असो किंवा प्रेमाचे नाते, विश्वास आणि साथ यांना ते महत्त्व देतात. आपल्या जवळच्या व्यक्तीवर संकट आले तर तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची त्यांची वृत्ती असते.

3 / 5
 ज्योतिष आणि अंकशास्त्रातील मान्यतांनुसार ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती सर्जनशील स्वभावाच्या असू शकतात. सुंदर, आकर्षक आणि हटके गोष्टी त्यांना सहज आकर्षित करतात. फॅशन, इंटिरिअर, डेकोरेशन किंवा इतर क्रिएटिव्ह क्षेत्रांमध्ये त्यांची आवड दिसून येऊ शकते.

4 / 5
ऑक्टोबरमध्ये जन्मलेल्या लोकांना नवीन गोष्टी करून पाहण्याची आणि वेगवेगळे अनुभव घेण्याची उत्सुकता असते, असे अंकशास्त्रात मानले जाते. प्रवास, नवीन लोकांशी ओळख आणि वेगळ्या प्रकारच्या उपक्रमांकडे त्यांचा कल असू शकतो. (टीप: वरील माहिती ज्योतिष आणि अंकशास्त्रातील मान्यतांवर आधारित आहे. याला वैज्ञानिक आधार नाही. आम्ही कोणताही दावा करत नाही.)

5 / 5
Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी