AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Currency Printing Cost : 10 रुपये ते 500 रुपये… कोणत्या नोटा छापण्यासाठी किती येतो खर्च ?

Indian Currency Printing Cost : सध्या ऑनलाइन पेमेंट करण्याचा ट्रेंड वाढत आहे. मोबाईलवरून पेमेंट केल्यावर एका झटक्यात काम होतं, पण तरीही बरेच लोक रोख रकमेचा व्यवहार तर करतातच. रोजच्या जीवनात 10 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंतच्या नोटा वापरल्या जातात. पण या सर्व नोटा बनवण्यासाठी किती खर्च येतो ते तुम्हाला माहीत आहे का ?

| Updated on: Aug 25, 2025 | 3:21 PM
Share
आजकाल ऑनलाईन पेंमेंटची सुविधा आली असली तर सगळीकडे काही ऑनलाइन व्यवहार होत नाहीत. आजही अनेक ठिकाणी, बरेच लोकं हे रोख पैसे देऊन व्यवहार करतात. रोजच्या आयुष्यात 10, 20, 50, 100 आणि 500 च्या नोटांचा बराच वापर होतो. पण आपण या सर्व नोटा वापरतो, त्याच छापण्यासाठी किती खर्च येतो हे तुम्हाला माहीत आहे का ? नोटा छापण्यासाठी सरकारला किती पैसे खर्चकरावे लागतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? नोटेवर लिहीलेलं नूल्य आणि ती (नोट ) छापण्याचा खरा खर्च हा वेगळा असतो. एक-एक नोट छापण्यासाठी किती खर्च येतो आणि तो का, चला जाणून घेऊया. (Photos : Social Media)

1 / 8

2 / 8
या नोटा छापण्यासाठी, विशेष प्रकारचे कागद आणि शाई ही देखील परदेशातून आयात केली जाते, ज्यामुळे नोटांचा खर्च आणखी वाढतो. आरबीआयच्या अहवालानुसार, 10, 20  आणि 50 रुपयांच्या, या छोट्या रकमेच्या नोटा छापण्याचा खर्च सुमारे 1 ते 2 रुपये येत.

3 / 8
तर 100 रुपयांची नोट छापण्यासाठी खर्च थोडा जास्त येतो, ते सुमारे 2 ते 3 रुपये इतका असतो. आणि 500 रुपयांच्या नोटेबद्दल सांगायचं झालं तर ती नोट छापण्यासाठी सरकार सुमारे 2.5 ते 3 रुपये खर्च करतं.

4 / 8
याचा अर्थ असा की एखाद्या रकमेची नोट छापण्यासाठी सरकारला त्यांच्यावर (नोटेवर) लिहिलेल्या किमतीच्या तुलनेत खूपच कमी पैसे खर्च करावे लागतात. दरम्यान या नोटा बनवण्यासाठी सामान्य कागद वापरला जात नाही, तर त्यात एक विशेष प्रकारचा कापूस आणि  सिक्युरिटी फीचर असलेला कागद वापरला जातो.

5 / 8
त्या कागदामध्ये वॉटरमार्क, सिक्युरिटी थ्रेड, मायक्रो लेटरिंग,कलर-शिफ्टिंग इंक अशी अेक फीचर्स असतात, ज्यामुळे खोट्या किंवा बनावट नोटा सहज पकडल्या जाऊ शकतील. यामुळेच नोटा छापण्याचा खर्च वाढतो.

6 / 8
दरवर्षी आरबीआय लाखो नोटा छापते. रिपोर्ट्सनुसार,2022-2023  या वर्षात आरबीआयने केवळ नोटा छापण्यासाठी सुमारे 4900  कोटी रुपये खर्च केले. हा खर्च दरवर्षी नोटांची मागणी आणि जुन्या नोटा परत घेण्यावर देखील अवलंबून असतो.

7 / 8
नाण्यांबद्दल सांगायचं झालं तर ती तयार करण्यासाठी जास्त खर्च लागतो. उदाहरणार्थ, 1 रुपयाचं नाण बनवण्यासाठी सरकारला जवळपास 1.6 रुपये खर्च करावे लागतात.

8 / 8
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.