AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | WhatsApp | सात दिवसात चॅट गायब होणार, WhatsAppचं नवं फीचर

WhatsApp चा Disappearing Messages फीचर आता सर्व WhatsApp युझर्ससाठी जारी करण्यात आला आहे.

Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Nov 20, 2020 | 10:42 PM
Share
PHOTO | WhatsApp | सात दिवसात चॅट गायब होणार, WhatsAppचं नवं फीचर

1 / 7
हे फीचर Android आणि iOS या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. कंपनीनुसार, Disapperaing Message फीचरअंतर्गत मेसेज आपोआप गायब होऊन जातील. पण, जर कोणी स्क्रीनशॉट घेतला असेल किंवा पाठवलेले फोटो आणि व्हिडीओ डाऊनलोड केले असतील तर अशा परिस्थितीत ते फोनमध्येच राहतील, डिलीट होणार नाही.

2 / 7
PHOTO | WhatsApp | सात दिवसात चॅट गायब होणार, WhatsAppचं नवं फीचर

3 / 7
अनेबल किंवा डिसेबल या कुठल्याही स्थितीत चॅटमध्ये तुम्ही हे पाहू शकाल की समोरच्या व्यक्तीने हे फीचर डिसेबल केलं की अनेबल केलं.

4 / 7
यासाठी Android आणि iOS च्या व्हॉट्सअॅपला अपडेट करुन घ्या. ज्याच्यासोबत चॅट करायचं आहे त्यांच्या कॉन्टॅक्टवर जा कॉन्टॅक्ट नेमवर टॅप करा. आता या कॉन्टॅक्ट्समध्ये तुम्हाला काही डिटेल्स मिळतील. स्क्रोल डाऊन करुन खाली या, तिथे तुम्हाला Disappearing Message दिसेल.

5 / 7
ते ऑप्शन Disappearing Message अनेबल करा. एनबेल करताच कॉन्टॅक्टला चॅटमध्ये एक नोटीफिकेशन पाठवला जाईल ज्यामध्ये तुम्ही Disappearing Message अनेबल केल्याचं लिहिलेलं असेल.

6 / 7
आता तुम्ही हे फीचर वापरु शकता. सात दिवस पूर्ण झाल्यानंतर तुमचे चॅट्स डिलीट होऊन जाईल. मोबाईलमधील स्पेस वाचवण्यासाठी तसेच प्रायव्हसीसाठी हे फीचर खूप फायद्याचं ठरणार आहे.

7 / 7
Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...

पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत

इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर

मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल