AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिव्या द्यायची सवय सोडा, कुंडलीतील तुमच्या शनी, राहू, बुध ग्रहावर याचा काय परिणाम होतो ते वाचा

तुम्हाला शब्दा-शब्दाला शिव्या द्यायची सवय असेल, तर खरच ही सवय सोडा. सतत शिव्या दिल्यामुळे तुमच्या कुंडलीतील कुठल्या ग्रहावर याचा काय परिणाम होतो ते जाणून घ्या.

| Updated on: Aug 20, 2025 | 3:26 PM
Share
काही लोक असे असतात, जे वाक्या-वाक्याला शिव्या देतात. त्यांच्या अशा वागण्यामागे ग्रहांची उग्रता कारणीभूत असते. ज्योतिष शास्त्रानुसार, शिव्या देण्यामुळे फक्त त्या व्यक्तीची प्रतिमा खराब होत नाही, तर ग्रहांवर सुद्धा नकारात्मक परिणाम होतो.

1 / 5
ज्योतिष शास्त्रात असे काही ग्रह सांगितलेत की, ज्यांच्यावर शिव्या देण्याचा नकारात्मक प्रभाव पडतो. जर, तुम्हाला शिव्या देण्याची सवय असेल, तर त्यामुळे तुमच्या कुंडलीतील शनी, राहू आणि बुध ग्रहांशी संबंधित दोष लागू शकतात.

2 / 5
शनी ग्रह : ज्योतिष शास्त्रात शनीला न्याय आणि कर्माच ग्रह मानलं जातं. असं म्हणतात, शिव्या दिल्यामुळे शनी देव नाराज होतात. यामुळे जीवनात अडथळे, संघर्ष आणि दुर्भाग्य येऊ शकतात.

शनी ग्रह : ज्योतिष शास्त्रात शनीला न्याय आणि कर्माच ग्रह मानलं जातं. असं म्हणतात, शिव्या दिल्यामुळे शनी देव नाराज होतात. यामुळे जीवनात अडथळे, संघर्ष आणि दुर्भाग्य येऊ शकतात.

3 / 5
राहू ग्रह : ज्योतिष शास्त्रात राहुला भ्रम आणि अनिश्चिततेचा ग्रह मानलं जातं. धार्मिक मान्यता आहे की, शिवी दिल्यामुळे राहु ग्रहावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे मानसिक अशांती, कंफ्यूजन आणि नकारात्मक विचार येतात.

4 / 5
बुध ग्रह : बुध ग्रहाला ज्योतिष शास्त्रात बुद्धी आणि वाणी कारक मानलं  जातं. ज्योतिष शास्त्रानुसार शिव्या दिल्यामुळे बुध ग्रह कमजोर होतो.  त्यामुळे व्यक्तीच्या वाणीमध्ये कठोरता येऊ शकते. तो चुकीच्या गोष्टी बोलू शकतो. त्याच्या बुद्धीवर सुद्धा नकारात्मक परिणाम होतो.

5 / 5
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.