AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Dutt Wife Manyata : अचानक काय झालं, संजू बाबाच्या पत्नीला इवेंटमध्ये सर्वांसमोर कोसळलं रडू

Sanjay Dutt Wife Manyata : संजय दत्त हे बॉलिवूडमधलं एक मोठं नाव आहे. नुकताच त्याचा धुरंधर 2 चित्रपट तुफान यशस्वी ठरला. आता संजय दत्तचा एक नवीन चित्रपट येणार आहे. त्याच्या घोषणेचा कार्यक्रम होता. पण त्यावेळी पत्नी मान्यता दत्तला रडू कोसळलं.

| Updated on: Apr 25, 2026 | 2:10 PM
Share
33 वर्षानंतर खलनायक पुन्हा एकदा पडद्यावर परतणार आहे. बॉलिवूड सुपरस्टार संजय दत्त पुन्हा एकदा बल्लू बनून धमाका करणार आहे. संजय दत्तने 'खलनायक रिटर्न्स' या आपल्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या फिल्मचा टीजर सुद्धा आला आहे.

1 / 5
'खलनायक रिटर्न्स' मध्ये संजय दत्त आधीच्या खलनायक पेक्षा जास्त घातक आणि क्रूर अवतारात दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाची सगळ्यांनाच उत्सुक्ता आहे. 24 एप्रिलला एका खास इवेंटमध्ये 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा करण्यात आली. या दरम्यान संजय दत्तची पत्नी मान्यता इमोशनल झाल्याचं दिसलं.

2 / 5
मान्यता आपले अश्रू थांबवू शकली नाही. चित्रपटाच्या इवेंटमध्ये ती सर्वांसमोर रडली. सोशल मीडियावर मान्यता रडल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यात ती डोळे पुसताना दिसतेय. संजय पत्नीला संभाळताना दिसतो.

मान्यता आपले अश्रू थांबवू शकली नाही. चित्रपटाच्या इवेंटमध्ये ती सर्वांसमोर रडली. सोशल मीडियावर मान्यता रडल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. त्यात ती डोळे पुसताना दिसतेय. संजय पत्नीला संभाळताना दिसतो.

3 / 5
इवेंटमध्ये संजय दत्तने मान्यताचं कौतुक केलं. "मी माझ्या पत्नीचे आभार मानतो. मान्यता दत्त नेहमीच माझ्या आयुष्यात माझी ताकद बनून राहिली. मी जेव्हा पडतो, तेव्हा एक हात आहे, जो कॉलर पकडून मला उभं करतो" पत्नी बद्दल बोलताना संजू बाबा पण भावूक झालेला.

4 / 5
मान्यताने पण संजय दत्तचं कौतुक केलं. मला वाटतो तो एक चांगला पिता आहे. तो आयुष्याला आता वेगळ्या दृष्टीने बघतो. आयुष्याकडे पाहण्याचा त्याचा दृष्टीकोन बदलला आहे. त्याची आक्रमकता आता कमी झालीय. तो शांत झालाय असं मान्यता म्हणाली.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार