प्रायव्हेट व्हिडीओ लीकप्रकरणी चर्चेत आलेली ज्योती राय आहे तरी कोण? काही दिवसांपूर्वी मिळालेली धमकी

ज्योतीचं खासगी आयुष्यही चर्चेत आहे. ती दिग्दर्शक सुकू पूर्वजला डेट करत असून या वर्षाच्या सुरुवातीलाच दोघांनी त्यांच्या नात्याची घोषणा केली होती. या दोघांनी साखरपुडा केला आहे. सुकू आणि ज्योती लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत

| Updated on: May 12, 2024 | 4:20 PM
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ज्योरी राय हे नाव चर्चेत आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील या लोकप्रिय अभिनेत्रीचे खासगी व्हिडीओ लीक झाले आहेत. याविरोधात तिच्या चाहत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रायव्हेट व्हिडीओ लीकप्रकरणी चर्चेत असणारी ज्योती राय नेमकी आहे तरी कोण, ते जाणून घेऊयात..

1 / 5
ज्योती राय ही कन्नड टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने वीसपेक्षा अधिक मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. सध्या ती 'गुप्पेदंता मनसू' या मालिकेत काम करतेय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये ज्योती राय असल्याचं म्हटलं जात आहे.

2 / 5
 एका अनोळखी व्यक्तीने तिचे हे व्हिडीओ युट्यूबवर अपलोड करण्याची धमकी दिली आहे. याबाबत ज्योतीच्या चाहत्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी चाहत्यांनी केली आहे. ज्योतीच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर बेंगळुरू पोलिसांना टॅग करत लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

3 / 5
ज्योतीने तिच्या करिअरची सुरुवात चित्रपटांपासून केली. मात्र काही चित्रपटांनंतर तिने टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. ज्योतीने तिच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये 20 पेक्षा जास्त मालिकांमध्ये काम केलंय. तिला तिची प्रसिद्ध भूमिका बंदे बारतवा कालासाठी ओळखलं जातं.

4 / 5
याशिवाय तिने ‘सीतारामा कल्याणा’, ‘गंधादा गुडी’, ’99’ आणि ‘दीया वर्णपतला’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलंय. सध्या ती ‘गुपेदंता मानुसू’ या टीव्ही शोमध्ये भूमिका साकारतेय. ज्योती सोशल मीडियावर खूप सक्रिय असून अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर
बीड मतदारसंघात घडलंय काय? बूथ कॅप्चरचा कुणाचा आरोप? व्हिडीओ आला समोर.
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर
हे तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा, दादांवरील प्रश्नावर पवारांचं थेट उत्तर.
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा
विशाल अग्रवालला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी, कोर्टान नोंदवला हा गुन्हा.
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल
जीवंत माणसं चिरडली जाताय, कुठय तुमच...रोहित पवार आक्रमक थेट केला सवाल.
मग अमित ठाकरे का नाही? नितेश राणे नेमकं काय म्हणाले?
मग अमित ठाकरे का नाही? नितेश राणे नेमकं काय म्हणाले?.
महायुतीत आहोत याची जाणीव ठेवा; अडसूळांनी भाजप नेत्याला फटकारलं
महायुतीत आहोत याची जाणीव ठेवा; अडसूळांनी भाजप नेत्याला फटकारलं.
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल
लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजलं बिगूल.
अपघातवेळी ड्रायव्हिंग सीटवर कोण होत? पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा काय?
अपघातवेळी ड्रायव्हिंग सीटवर कोण होत? पोलीस आयुक्तांचा मोठा खुलासा काय?.
पुणे हिट अँड रन केसमध्ये दबाव की दिरंगाई? पोलीस आयुक्तांनी सांगितलं...
पुणे हिट अँड रन केसमध्ये दबाव की दिरंगाई? पोलीस आयुक्तांनी सांगितलं....
दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर भरकटलं अन
दैव बलवत्तर म्हणून थोडक्यात बचावले, केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर भरकटलं अन.