Fashion : ‘सेम टू सेम’, मौनी आणि तारामध्ये कोण दिसतंय जास्त सुंदर ?

नुकतंच मौनी रॉयनं एका सिल्व्हर ग्रे साडीमध्ये फोटोशूट केलं होतं. (Who looks more beautiful in this outfit, Mouni or Tara?)

  • Publish Date - 5:47 pm, Thu, 11 February 21
1/6
Mony Roy, Photo
नुकतंच मौनी रॉयनं एका सिल्व्हर ग्रे साडीमध्ये फोटोशूट केलं. मौनी रॉयनं आपल्या साडीसोबत बॅकलेस ब्लाऊज कॅरी केलं होतं.
2/6
Mony Roy, Photo
मौनीनं या साडीनेमध्ये केस मोकळे ठेवले आणि फक्त हातात एक अंगठी घातली.
3/6
Mony Roy, Photo
मौनीनं तिचे हे फोटो इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. मौनीला सेलिब्रिटी स्टायलिस्ट रिशिका देवनानी यांनी स्टाईल केलं होतं.
4/6
मात्र मजेची गोष्ट म्हणजे मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेली तीच साडी 2019 मध्ये बच्चन कुटुंबाच्या दिवाळी पार्टीत अभिनेत्री तारा सुतारियानेही परिधान केली होती.
5/6
तारानंही तिचा लूक अगदी साधा ठेवला होता. तिनं आपले केस मोकळे ठेवले होते आणि हलकं मेकअप केलं होतं.
6/6
या साडीवर तारानं कानात काहीही न घालता गळ्यात हिऱ्यांचा हार आणि हातात एक हिऱ्याची अंगठी घातली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI