AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिअरमध्ये शेंगदाणे टाकल्यानंतर बुडण्याऐवजी वर का येतात? 99 टक्के दारुप्रेमींना मॅजिकच माहिती नाही

बिअरच्या ग्लासमध्ये शेंगदाणे टाकल्यावर ते वर-खाली का तरंगतात? अर्जेन्टिनामध्ये प्रसिद्ध असलेल्या 'डान्सिंग पीनट्स' या प्रकारामागील रंजक वैज्ञानिक कारण आणि कार्बन डायऑक्साइडची भूमिका काय?

| Updated on: Feb 10, 2026 | 12:26 PM
Share
सोशल मीडियावर अनेकदा विचित्र दावे केले जातात, परंतु काही गोष्टींमागे मात्र निव्वळ विज्ञान दडलेले असते. बिअरच्या ग्लासमध्ये शेंगदाणे टाकल्यावर ते तळाशी न बसता अचानक वर-खाली का तरंगू लागतात, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? आज आपण याच रंजक प्रश्नामागचे वैज्ञानिक रहस्य उलगडणार आहोत.

1 / 10
बिअरच्या ग्लासमध्ये टाकलेले शेंगदाणे तरंगणे यालाच शास्त्रीय भाषेत डान्सिंग पीनट्स (Dancing Peanuts) असे म्हणतात. ही प्रक्रिया नेमकी कशी घडते, त्याबद्दलची रंजक माहिती समोर आली आहे.

2 / 10
बिअर पिताना चकणा म्हणून शेंगदाणे खाणं अनेकांना आवडतं. मग ते भाजलेले असोत किंवा खारट. असं म्हटलं जातं की, खारट शेंगदाण्यांमुळे बिअरची कडवट चव संतुलित होते.

3 / 10
तसेच, शेंगदाण्यातील प्रथिने आणि फॅट्स अल्कोहोल शोषण्याचा वेग कमी करतात, ज्यामुळे हँगओव्हरचा त्रास कमी होण्यास मदत होते, असा दावा केला जातो. त्यामुळे भारतात लोक दारुसोबत शेंगदाणे खातात.

4 / 10
पण अर्जेन्टिनामध्ये बिअरच्या ग्लासमध्येच शेंगदाणे टाकण्याची एक अनोखी पद्धत आहे. तिथे याला एका मनोरंजनाचा भाग मानलं जातं. ग्लासमध्ये शेंगदाणे टाकल्यावर ते आपोआप वर-खाली हालचाल करू लागतात, ज्याला शेंगदाण्यांचा डान्स असे म्हटलं जातं.

5 / 10
'रिसर्च गेट' या वेबसाईटवरील ब्राझिलियन संशोधक लुईझ परेरा यांनी यामागचे कारण काय याची माहिती दिली आहे. शेंगदाणे हे बिअरपेक्षा वजनाने जड (जास्त घनता असलेले) असतात. त्यामुळे ग्लासमध्ये टाकल्यावर ते सुरुवातीला तळाशी जाऊन बसतात.

6 / 10
बिअरमध्ये असलेल्या कार्बन डायऑक्साइडचे (CO2) शेकडो लहान बुडबुडे शेंगदाण्याच्या पृष्ठभागावर जमा होऊ लागतात. शेंगदाणे हे या बुडबुड्यांसाठी 'केंद्रक' (Nuclei) म्हणून काम करतात.

7 / 10
हे बुडबुडे शेंगदाण्याला वर उचलतात आमि त्यामुळे शेंगदाणे वर तरंगतात. पृष्ठभागावर आल्यावर हे बुडबुडे हवेच्या संपर्कात येऊन फुटतात. बुडबुडे फुटले की शेंगदाणे पुन्हा जड होतात आणि तळाशी जातात.

8 / 10
पुन्हा तिथे बुडबुडे चिकटतात आणि त्यांना वर आणतात. जोपर्यंत बिअरमधील कार्बन डायऑक्साइड संपत नाही, तोपर्यंत शेंगदाण्यांचा हा डान्स सुरूच राहतो.

9 / 10
(डिस्क्लेमर: मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. यामुळे कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात. वरील माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी देण्यात आली आहे.)

10 / 10
Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा