हायला… असाही एक देश… जिथल्या तरुणींना आवडतात ढेरपोटी पोरं, कारण ऐकून येडेच व्हाल
जगात सिक्स-पॅक ट्रेंड असताना, इथिओपियाच्या बोडी जमातीत सौंदर्याची अनोखी व्याख्या आहे. मोठे पोट असलेले पुरुष येथे देखणे व शक्तिशाली मानले जातात. 'केल उत्सवा'साठी ते दूध-रक्त पिऊन वजन वाढवतात. ६ महिने बंदिस्त राहून फक्त खाणे-झोपण्यावर भर देतात. विजेता नायक बनतो, ज्याला मुली जोडीदार म्हणून निवडतात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Honda activa ला जोरदार टक्कर, 83 हजारात मिळतेय ही फॅमिली स्कूटर
Iron Deficiency : सतत थकवा, चक्कर येतेय? फक्त या 5 भाज्या खा, 1 आठवड्यातच झटकन वाढेल रक्त
Financial Planning : ना लाखोंचा पगार, ना लॉटरी… श्रीमंत होण्यासाठी आजपासूनच लावा 'या' 6 सवयी
Hair Care Tips : केस बांधल्यावर चपटे दिसतात ? स्ट्रेटनर- कर्लर न वापरता करा हे काम, केसांना मिळेल क्लासी व्हॉल्यूम
55 व्या वर्षी तब्बूच्या कातिल अदा, फोटो पाहून म्हणाल... फोटो व्हायरल
Beauty Tips : हेअर कलर करायचा विचार करताय? आधी तुमच्या स्किन टोननुसार निवडा योग्य शेड
