AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चक्क रेल्वे स्टेशवर केलं प्रमोशन; 56 वर्ष जुनं हे गाणं अनेकांसाठीच बनलं खास, कारण…

1970 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गीत’ चित्रपटातील ‘जिसके सपने हमें रोज आते रहे’ हे गाणे आजही रसिकांच्या आठवणीत आहे. लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजातील हे रोमँटिक गाणे त्याकाळी तरुणांमध्ये लोकप्रिय झाले होते.

| Updated on: Sep 23, 2026 | 1:52 PM
Share
गाण्याची खासियत    लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजाने हे गाणे अधिक भावपूर्ण झाले. हसरत जयपुरी यांच्या शब्दांना कल्याणजी-आनंदजी यांच्या संगीताची सुंदर साथ मिळाली.

गाण्याची खासियत लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांच्या आवाजाने हे गाणे अधिक भावपूर्ण झाले. हसरत जयपुरी यांच्या शब्दांना कल्याणजी-आनंदजी यांच्या संगीताची सुंदर साथ मिळाली.

1 / 5
कलाकारांची जोडी    राजेंद्र कुमार आणि माला सिन्हा यांनी या गाण्याला पडद्यावर साकारले. दोघांची जोडी आणि गाण्याचे भावनिक सादरीकरण प्रेक्षकांना भावले.

कलाकारांची जोडी राजेंद्र कुमार आणि माला सिन्हा यांनी या गाण्याला पडद्यावर साकारले. दोघांची जोडी आणि गाण्याचे भावनिक सादरीकरण प्रेक्षकांना भावले.

2 / 5
‘गीत’ चित्रपटाची कथा    रामानंद सागर दिग्दर्शित या चित्रपटात कमला आणि सर्जू यांच्या प्रेमाची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात नजीर हुसैन, सुजीत कुमार, कुमकुम आणि टुन टुन यांच्याही भूमिका होत्या.

‘गीत’ चित्रपटाची कथा रामानंद सागर दिग्दर्शित या चित्रपटात कमला आणि सर्जू यांच्या प्रेमाची कथा दाखवण्यात आली आहे. चित्रपटात नजीर हुसैन, सुजीत कुमार, कुमकुम आणि टुन टुन यांच्याही भूमिका होत्या.

3 / 5
गाण्याची आजही लोकप्रियता    गाण्याला आजही मोठ्या प्रमाणावर ऐकले जाते. जुन्या पिढीसोबतच नव्या पिढीलाही त्याची मधुर चाल आकर्षित करते.

गाण्याची आजही लोकप्रियता गाण्याला आजही मोठ्या प्रमाणावर ऐकले जाते. जुन्या पिढीसोबतच नव्या पिढीलाही त्याची मधुर चाल आकर्षित करते.

4 / 5
रेल्वे स्टेशनवर प्रमोशन    ‘गीत’ हा रेल्वे स्टेशनवर प्रमोशन करण्यात आलेल्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक होता. चित्रपटाने कोलंबोतील क्राउन सिनेमा येथे 604 दिवस प्रदर्शनाचा विक्रमही केला.

रेल्वे स्टेशनवर प्रमोशन ‘गीत’ हा रेल्वे स्टेशनवर प्रमोशन करण्यात आलेल्या सुरुवातीच्या चित्रपटांपैकी एक होता. चित्रपटाने कोलंबोतील क्राउन सिनेमा येथे 604 दिवस प्रदर्शनाचा विक्रमही केला.

5 / 5
Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत