AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aamir Khan : आमिर खानने घेतली राज ठाकरेंची भेट, चर्चेला उधाण

दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चित्रपटसृष्टीतील विविध कलाकारांशी वेगळे नाते आहे. जेव्हा जेव्हा चित्रपट निर्मात्यांना काही अडचणी येतात तेव्हा ते त्यांच्या समस्या राज ठाकरेंकडे मांडतात.

Aamir Khan : आमिर खानने घेतली राज ठाकरेंची भेट, चर्चेला उधाण
Aamir Khan : आमिर खानने घेतली राज ठाकरेंची भेट, चर्चेला उधाण Image Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Aug 16, 2022 | 10:57 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा मोठा अभिनेता आमिर खान (Actor Amir Khan) सध्या अडचणीतून जात आहे. त्याचा लाल सिंग चढ्ढा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरला. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच सोशल मीडियावर चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत होती. आमिर खाननेही वेळोवेळी प्रेक्षकांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. पण अखेर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला आहे. चित्रपट फ्लॉप झाल्याने आमिर खान खूप दुःखी आहे. या कठीण काळात आमिर खानने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. आमिर खान आज दुपारी चारच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी पोहोचला. यावेळी त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे

आमिर जवळपास तासभर शिवतीर्थावर असल्याचं वृत्त आहे. राज ठाकरे नवीन इमारतीत रुजू झाल्यापासून विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांच्या नवीन घराला भेट दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांची प्रकृती ठीक नव्हती. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतरही अनेक दिग्गजांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. याच कारणामुळे आमिरने राज ठाकरे यांची भेट घेतली असण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा चित्रपट फ्लॉप झाल्याने आमिर सध्या अडचणीतून जात आहे. त्यामुळे या भेटीबाबत विविध चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, मनसेचे सचिव सचिन मोरे यांनी आमिर खानच्या शिवतीर्थ भेटीचा फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे.

समस्या सोडवण्यासाठी मनसे पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे

दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चित्रपटसृष्टीतील विविध कलाकारांशी वेगळे नाते आहे. जेव्हा जेव्हा चित्रपट निर्मात्यांना काही अडचणी येतात तेव्हा ते त्यांच्या समस्या राज ठाकरेंकडे मांडतात. विशेष म्हणजे त्या समस्या सोडवण्यासाठी मनसे पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे. चित्रपट निर्मात्यांच्या समस्या सोडवण्यात मनसेला आतापर्यंत यश आले आहे. मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यासाठीची धडपड किंवा पाकिस्तानी कलाकारांऐवजी भारतीय कलाकारांनी ऑफर केलेल्या भूमिका असू शकतात.

Follow Us
अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास...
Amit Shah : अंगद का पैर म्हणत अमित शाहांचा भाजपच्या विजयाचा विश्वास; अखिलेश यादवांनी एका वाक्यात दिलं प्रत्युत्तर
साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय...
Satara Rain : साताऱ्यात पावसाची जोरदार बॅटिंग, शहरासह ग्रामीण भाग जलमय; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद
पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री थेट.. नेमकं काय घडलं?
Eknath Shinde On Purnekar Case : पुर्णेकर प्रकरणावर प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट...; नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; ऑडिओ क्लिप व्हायरल
Sushil Karad : वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड पुन्हा चर्चेत; पीडित महिलेला धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल
आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार....
Rahul Gandhi : आम्ही संविधानाला संपवू देणार नाही! राहुल गांधींचा हुंकार; संपूर्ण भाषण पाहा
नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव...
Tejashwi Yadav : नरेंद्र मोदी ज्ञानेश कुमार यांना निवडणार की देशाला? तेजस्वी यादव यांचा थेट सवाल
शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही....
Eknath Shinde : शेतकऱ्यांना भरघोस मदत मिळणार, सरकार वाऱ्यावर सोडणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी ग्वाही
शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती...
Ram Purnekar : शिंदेंनी पुर्णेकर कुटुंबाला भेटायला येऊ नये, हात जोडून विनंती; राम पूर्णेकर असं का म्हणाले?
दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले...
Tukaram Munde FDA : दिवाळीच्या फराळावर FDA चा कडक पहारा; तुकाराम मुंडेंनी स्वतः तपासले लाडू-चिवडे; विक्रेत्यांना दिला इशारा
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजस्तंभासाठी पुरोहित संघाची मोठी मागणी; कायमस्वरूपी सुरक्षा देण्याची विनंती