Marathi News Politics Dhananjay Munde Arrived at Gopinath Fort on the occasion of Gopinath Munde Memorial Day

Dhananjay Munde गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावर दाखल
लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर दाखल झाले आहेत.
परळी – लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांचा आज आठवा स्मृतीदिन आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांना अभिवादन करण्यासाठी गोपीनाथ गडावर दाखल झाले आहेत. गोपीनाथ गडावर धनजंय मुंडे दाखल झाले. गोपीनाथ गडावर आज स्मुर्ती दिनाचा कार्यक्रम होतोय. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी धनजंय मुंडे दाखल झालेत. ते तिथे नतमस्तक झाले. आठवणींना उजाळा देण्यासाठी अभिवादन करण्यासाठी धनंजय मुंडे गोपीनाथ गडावर पोहचलेले आहेत.
Published on: Jun 03, 2022 12:58 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
रेडिओ ते चहाची टपरी, प्रत्येक ठिकाणी ऐकू यायचं 46 वर्षांपूर्वीचं गाणं
गणेशोत्सवाआधी मोठा निर्णय, मुंबईतले चार पादचारी पूल तातडीने बंद
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा, पण गणेशभक्तांची चिंता वाढली!
राज्याच्या राजकारणात मोठ्या हालाचाली; अमित शाह आणि एकनाथ शिंदे...
काही लोकांनी आग लावली, आता ती... महायुतीत मोठा संघर्ष? नाईकांचं...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येताय? सावधान! प्रत्येक हालचालीवर...
दोन मिनिटांचा उशीर अन् वर्षभराची मेहनत वाया? नाशिकमध्ये UPSC...
सिंधुदुर्ग - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकर कोकणात दाखल
गोंदिया - ग्रामीण भागात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार हजेरी
गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्याची लगबग, पाली फाट्यावर वाहनांच्या रांगा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी
गोंदियात रात्रीच्या पावसाने धान पिकाला संजीवनी, जोरदार सरींची प्रतीक्षा कायम