Beed district Assembly results | बीड जिल्हा विधानसभा निकाल

शिवसेना आणि भाजपने जिल्ह्यातील सर्व सहा जागा जिंकण्यासाठी तयारी सुरु केली आहे. त्यामुळे 2014 चा निकाल यावेळी कशा पद्धतीने बदलतो आणि कुणाचं पारडं जड राहतं याकडे लक्ष लागलंय.

Beed district Assembly results | बीड जिल्हा विधानसभा निकाल

Beed Assembly result बीड : बीड जिल्ह्यात विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत. बीड हा राज्यातील हायप्रोफाईल लढतीचा जिल्हा (Beed assembly seats) अशी ओळख आहे. या विधानसभा निवडणुकीत प्रमुख विरोधी पक्ष असलेली राष्ट्रवादी अस्तित्वाची लढाई लढत होती. कारण, 2014 ला बीडमध्ये (Beed assembly seats) राष्ट्रवादीचा केवळ एक आमदार निवडून आला, ते जयदत्त क्षीरसागरही सध्या शिवसेनेत आहेत. दुसरीकडे शिवसेना आणि भाजपने जिल्ह्यातील सर्व सहा जागा जिंकण्यासाठी तयारी सुरु केली. पण राष्ट्रवादीने आश्चर्यकारकरित्या जिल्ह्यात पुन्हा कमबॅक केलंय.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
गेवराईलक्ष्मण पवार (भाजप) विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी)
लक्ष्मण पवार (भाजप)
माजलगावरमेश आडासकर (भाजप) प्रकाश सोळंखे (राष्ट्रवादी)
प्रकाश सोळंखे (राष्ट्रवादी)
बीडजयदत्त क्षीरसागर (शिवसेना) संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)
संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी)
आष्टीभीमराव धोंडे (भाजप) बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी)
बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी)
केजनमिता मुंदडा (भाजप) पृथ्वीराज साठे (राष्ट्रवादी)
नमिता मुंदडा (भाजप)
परळीपंकजा मुंडे (भाजप) धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)
धनंजय मुंडे (राष्ट्रवादी)

2014 मधील निकाल – बीड जिल्हा – 06 (Beed MLA List)

228 – गेवराई – लक्ष्मण पवार (भाजप)

229 – माजलगाव – आर.टी. देशमुख (भाजप )

230 – बीड – जयदत्त क्षीरसागर (राष्ट्रवादी – सध्या शिवसेना)

231 – आष्टी – भीमराव धोंडे (भाजप)

232 – केज –  संगिता ठोंबरे (भाजप)

233 – परळी – पंकजा मुंडे (भाजप )

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI