Palghar district Assembly results | पालघर जिल्हा विधानसभा निकाल

पालघर जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये डहाणू, बोईसर, विक्रमगड, पालघर, वसई, नालासोपारा इत्यादी विधानसभेचा समावेश येतो.

Palghar district Assembly results | पालघर जिल्हा विधानसभा निकाल

Palghar Assembly result  पालघर : पालघर जिल्ह्यात एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. यामध्ये डहाणू, बोईसर, विक्रमगड, पालघर, वसई, नालासोपारा इत्यादी विधानसभेचा समावेश येतो. डहाणू, बोईसर, विक्रमगड आणि पालघर हे चार विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. सागरी, नागरी, डोंगरी भौगोलिक परिसर लाभलेल्या पालघरची राज्याचा 36 वा जिल्हा म्हणून 1 ऑगस्ट 2014 रोजी निर्मिती झाली.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
डहाणूपास्कल धनारे (भाजप) विनोद निकोले (माकप) विनोद निकोले (माकप)
विक्रमगडहेमंत सावरा (भाजप) सुनिल भुसारा (राष्ट्रवादी)
सुनिल भुसारा (राष्ट्रवादी)
पालघरश्रीनिवास वनगा (शिवसेना) योगेश नम (काँग्रेस)श्रीनिवास वनगा (शिवसेना)
बोईसरविलास तरे (शिवसेना) राजेश पाटील (बविआ)राजेश पाटील (बविआ)
नालासोपाराप्रदीप शर्मा (शिवसेना) क्षितिज ठाकूर (बहुजन विकास आघाडी)
क्षितिज ठाकूर (बहुजन विकास आघाडी)
वसईविजय पाटील (शिवसेना) हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी)
हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी)

2014 चा निकाल – पालघर  जिल्हा – 06 (Palghar MLA)

128 – डहाणू – पास्कल धनारे (भाजप)

129 – विक्रमगड – विष्णू सावरा (भाजप)

130 – पालघर – अमित घोडा (शिवसेना)

131 – बोईसर – विलास तरे (बहुजन विकास आघाडी)

132 – नालासोपारा – क्षितिज ठाकूर (बहुजन विकास आघाडी

133 – वसई – हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI