AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Todays Gold Rate: सोनं खरेदीसाठी जायाताय? थांबा! आजचा 10 ग्रॅम सोन्याचा भाव…

Todays Gold Rate: गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात सतत चढ आणि उतार पाहायला मिळत आहे. जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.. नक्की वाचा...

| Updated on: Feb 23, 2026 | 5:29 PM
Share
काही वर्षांपूर्वी भारतीय संस्कृतीमध्ये जवळच्या व्यक्तीला लग्नात किंवा एखाद्या शूभ कार्याच्या वेळी सोने हे भेट म्हणून दिले जात असे. पण आजकाल वाढलेले सोन्याचे भाव पाहून क्वचितचजण सोने भेट म्हणून देत असतील.

1 / 5
गेल्या वर्षीपासून सोन्याचे भाव हे सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना हे सोने खरेदी करताना 10 वेळा विचार करावा लागत आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी नक्की वाचा...

2 / 5
जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 5 हजारांची वाढ झाली आहे.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात 1 हजार 200 रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात 5 हजारांची वाढ झाली आहे.

3 / 5
आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 62 हजार 946 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीचे दर 2 लाख 80 हजार 160 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर हे सतत वाढत असल्याचे दिसत आहे.

आज सोन्याचे दर जीएसटीसह 1 लाख 62 हजार 946 रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदीचे दर 2 लाख 80 हजार 160 रुपयांवर पोहोचले आहेत. सोन्याचे दर हे सतत वाढत असल्याचे दिसत आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय, 17 वर्षांपासून....
Vasant Davkhare Case : 17 वर्षांपासून सुरू असलेल्या मानहानी प्रकरणाचा निकाल! उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेंबद्दल कोर्टाचा मोठा निर्णय....
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
Latur Drought : मुख्यमंत्री फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना काय दिला शब्द?
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन