AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune district Assembly results | पुणे जिल्हा विधानसभा निकाल

पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 21 मतदारसंघ आहेत.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल 11 जागा जिंकल्या.

Pune district Assembly results | पुणे जिल्हा विधानसभा निकाल
| Edited By: | Updated on: Oct 24, 2019 | 3:41 PM
Share

Pune Assembly result पुणे विधानसभा : पुणे जिल्ह्यात विधानसभेचे 21 मतदारसंघ आहेत.  2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल 11 जागा जिंकल्या. या निवडणुकीत जिल्ह्यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. भाजपात गेलेले हर्षवर्धन पाटील यांचा पराभव झाला, तर मावळमधून भाजपचे बाळा भेगडे यांनाही पराभव स्वीकारावा लागला. जिल्ह्यात पुन्हा एकदा राष्ट्रवादीने कमबॅक केलं आहे.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
जुन्नरशरद सोनवणे (शिवसेना)अतुल बेनके (राष्ट्रवादी) अतुल बेनके (राष्ट्रवादी)
आंबेगावराजाराम बाणखेले (शिवसेना)दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी) दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी)
खेड आळंदीसुरेश गोरे (शिवसेना) दिलीप मोहिते (राष्ट्रवादी) दिलीप मोहिते (राष्ट्रवादी)
शिरुरबाबुराव पाचर्डे (भाजप) अशोक पवार (राष्ट्रवादी) अशोक पवार (राष्ट्रवादी)
दौंडराहुल कुल (भाजप) रमेश थोरात (राष्ट्रवादी) राहुल कुल (भाजप)
इंदापूरहर्षवर्धन पाटील (भाजप) दत्ता भरणे (राष्ट्रवादी) दत्ता भरणे (राष्ट्रवादी)
बारामती गोपीचंद पडळकर (भाजप) अजित पवार (राष्ट्रवादी) अजित पवार (राष्ट्रवादी)
पुरंदरविजय शिवतारे (शिवसेना) संजय जगताप (काँग्रेस) संजय जगताप (काँग्रेस)
भोरकुलदीप कोंडे (शिवसेना)संग्राम थोपटे (काँग्रेस) संग्राम थोपटे (काँग्रेस)
मावळबाळा भेगडे (भाजप) सुनिल शेळके (राष्ट्रवादी) सुनिल शेळके (राष्ट्रवादी)
चिंचवडलक्ष्मण जगताप (भाजप) प्रशांत शितोळे (अर्ज बाद)लक्ष्मण जगताप (भाजप)
पिंपरीगौतम चाबुकस्वार (शिवसेना) अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी) अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी)
भोसरीमहेश लांडगे (भाजप) वहिदा शेख (सपा)महेश लांडगे (भाजप)
वडगाव शेरीजगदीश मुळक (भाजप) सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी)सुनिल टिंगरे (राष्ट्रवादी)
शिवाजीनगरसिद्धार्थ शिरोळे (भाजप) दत्तात्रय बहिरट (काँग्रेस) सिद्धार्थ शिरोळे (भाजप)
कोथरुडचंद्रकांत पाटील (भाजप) किशोर शिंदे - मनसेला पाठिंबा चंद्रकांत पाटील (भाजप)
खडकवासलाभीमराव तपकीर (भाजप) सचिन दोडके (राष्ट्रवादी) भीमराव तपकीर (भाजप)
पर्वतीमाधुरी मिसाळ (भाजप) अश्विनी कदम (राष्ट्रवादी) माधुरी मिसाळ (भाजप)
हडपसरयोगेश टिळेकर (भाजप) चेतन तुपे (राष्ट्रवादी) चेतन तुपे (राष्ट्रवादी)
पुणे कॅन्टोन्मेंटसुनील कांबळे (भाजप) रमेश बागवे (काँग्रेस) सुनील कांबळे (भाजप)
कसबा पेठमुक्ता टिळक (भाजप) अरविंद शिंदे (काँग्रेस) मुक्ता टिळक (भाजप)

2014 चा मतदारसंघनिहाय निकाल

पुणे जिल्हा – 21 (Pune MLA List)

195 – जुन्नर – शरद सोनवणे (मनसे – सध्या शिवसेना)

196 – आंबेगाव – दिलीप वळसे-पाटील- (राष्ट्रवादी काँग्रेस)

197 – खेड आळंदी – सुरेश गोरे (शिवसेना)

198 – शिरुर – बाबुराव पाचर्डे (भाजपा)

199 – दौंड – राहुल कूल- (रासप)

200 – इंदापूर – दत्ता भरणे (राष्ट्रवादी)

201 – बारामती – अजित पवार- राष्ट्रवादी

202 – पुरंदर – विजय शिवतारे (शिवसेना)

203 – भोर – संग्राम थोपटे (काँग्रेस)

204 – मावळ – बाळा भेगडे (भाजप)

205 – चिंचवड – लक्ष्मण जगताप (भाजप)

206 – पिंपरी – गौतम चाबुकस्वार (शिवसेना)

207 – भोसरी – महेश लांडगे (अपक्ष)

208 – वडगाव शेरी – जगदीश मुळक (भाजप)

209 – शिवाजीनगर – विजय काळे (भाजपा)

210 – कोथरुड – मेधा कुलकर्णी  (भाजप)

211 – खडकवासला – भीमराव तपकीर (भाजप)

212 – पर्वती – माधुरी  मिसाळ  (भाजप)

213 – हडपसर – योगेश टिळेकर (भाजप)

214 – पुणे कॅन्टोन्मेंट – दिलीप कांबळे- (भाजप)

215 – कसबा पेठ – गिरीष बापट (भाजप)

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.