Raigad district Assembly results | रायगड जिल्हा विधानसभा निकाल

रायगड जिल्ह्यात (Raigad Assembly result ) विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत.  2014 मध्ये या जिल्ह्यात संमिश्र ताकद  होती.

Raigad district Assembly results | रायगड जिल्हा विधानसभा निकाल

Raigad Assembly result  रायगड :  रायगड जिल्ह्यात (Raigad Assembly result ) विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत.  2014 मध्ये या जिल्ह्यात संमिश्र ताकद  होती. भाजप, शिवसेना आणि शेकाप यांनी आपआपले मतदारसंघ सांभाळले होते. 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने 1, शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 आणि शेकापला 2 जागा मिळाल्या होत्या. आता 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपने 2, शिवसेना 3, राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष 1  जागा मिळाल्या आहेत.

निकालासाठी टेबल डावीकडून उजवीकडे स्क्रोल करा

मतदारसंघमहायुती महाआघाडीविजयी उमेदवार
पनवेलप्रशांत ठाकूर (भाजप) हरेश केणी (शेकाप)प्रशांत ठाकूर (भाजप)
कर्जतमहेंद्र थोरवे (शिवसेना) सुरेश लाड (राष्ट्रवादी)
महेंद्र थोरवे (शिवसेना)
उरणमनोहर भोईर (शिवसेना)डॉ. मनिष पाटील (काँग्रेस)
महेश बालदी (अपक्ष)
पेणरवीशेठ पाटील (भाजप) नंदा म्हात्रे (काँग्रेस)
रवीशेठ पाटील (भाजप)
अलिबागमहेंद्र दळवी (शिवसेना)श्रद्धा ठाकूर (काँग्रेस)
महेंद्र दळवी (शिवसेना)
श्रीवर्धनविनोद घोसाळकर (शिवसेना) अदिती तटकरे (राष्ट्रवादी)अदिती तटकरे (राष्ट्रवादी)
महाडभरत गोगावले (शिवसेना) माणिक जगताप (काँग्रेस)
भरत गोगावले (शिवसेना)

 

2014 चा निकाल- रायगड जिल्हा – 07 (Raigad MLA List)

188 – पनवेल – प्रशांत ठाकूर (भाजप)

189 – कर्जत – सुरेश लाड (राष्ट्रवादी )

190 – उरण – मनोहर भोईर (शिवसेना)

191 – पेण – धैर्यशील पाटील (शेकाप)

192 – अलिबाग – सुभाष पाटील (शेकाप)

193 – श्रीवर्धन – अवधूत तटकरे (राष्ट्रवादी)

194 – महड – भारत गोगावले (शिवसेना)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI