AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : नवी मुंबई विमानतळ अत्यंत अनावश्यक-संजय राऊत

Maharashtra News LIVE : मुंबईच्या हवामान फटाक्यांमुळे दिवसेंदिवस खराब होताना दिसत आहे. आता कालच्या तुलनेत आज प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे.

Maharashtra News LIVE : नवी मुंबई विमानतळ अत्यंत अनावश्यक-संजय राऊत
| Edited By: | Updated on: Nov 12, 2026 | 10:05 PM
Share

मुंबई महापालिकेने रॉकेट फोडण्यावर निर्बंध घातले असतानाही अनेक भागांत आकाशात रंगीबेरंगी फटाके फुटताना दिसले.  रात्रीनंतर मुंबईच्या हवेचा निर्देशांक वाढलेला दिसला. मात्र, इतर वेळी दिल्लीशी स्पर्धा करणाऱ्या पातळीपर्यंत तो पोहोचला नसल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसून आले. मुंबईच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. आता काल मुंबईचा AQI 137 तर आजचा AQI 146 वर आला आहे. मुंबईतील देवनार सर्वात प्रदूषित ठिकाण असल्याचे समजत आहे. देवनार 214, शिवाजी नगर 208, नेव्ही नगर कुलाबा 201, बीकेसी 199, मालाड पश्चिम 210, खेरवाडी 168, शिवडी 139, कांदिवली 174, चेंबूर 167, अंधेरी चकाला 192, घाटकोपर 168 आहे. यातच आता छठपूजेचा सणाची लगबग सुरु झाली आहे. मुंबईत छठपूजेवरुन वातावरण तापले आहे. छठपूजेच्या सणासाठी आता मुंबईतील लोकलच्या उद्घोषणा थांबवून छठपूजेची गाणी वाजवण्याचे आदेश सरकारने दिले आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'