Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, ईडीच्या एका कारवाईमुळे अनेक समस्या

आतापर्यंत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांची केवळ चौकशी सुरु होती. पण ईडीच्या आरोप पत्रामध्ये राऊतांचाही यामध्ये थेट सहभाग होता असे म्हटले गेले आहे. त्यामुळे ज्या दिवशी राऊतांना दिलासा मिळेल असे चित्र होते त्याच दिवशी त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

Sanjay Raut : संजय राऊतांच्या अडचणीत वाढ, ईडीच्या एका कारवाईमुळे अनेक समस्या
संजय राऊत यांच्या विरोधात ईडीने आता दोष आरोपपत्र दाखल केले आहे.Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Sep 16, 2022 | 7:14 PM

मुंबई :  (ED Office) ‘ईडी’ने संजय राऊतांच्या जामिनाला केवळ विरोधच दर्शवला नाहीतर त्यांच्यासमोरील अडचणीही वाढवल्या आहेत. (Court) कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ईडी कार्यालयाला (Sanjay Raut) संजय राऊतांनी केलेल्या जामिनाच्या अर्जावर उत्तर देणे गरजेचे होते. त्यानुसार ईडीने जामिनासाठी तर विरोध केलाच पण आता त्यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केले आहे. पत्राचाळ प्रकरणी हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे संजय राऊत यांचा थेट पत्राचाळ घोटाळ्यात सहभाग होता का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आतापर्यंत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांची केवळ चौकशी सुरु होती. पण ईडीच्या आरोप पत्रामध्ये राऊतांचाही यामध्ये थेट सहभाग होता असे म्हटले गेले आहे. त्यामुळे ज्या दिवशी राऊतांना दिलासा मिळेल असे चित्र होते त्याच दिवशी त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊत यांच्या विरोधात दोष आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र, संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता चौकशी सुरु असतानाच त्यांच्याकडे असलेल्या पुराव्यावर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामुळे यापुढे राऊतांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचेच चित्र आहे. पीएमएलए कोर्टांमध्ये हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.