AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पत्राचाळ आरोप प्रकरणी शरद पवार यांचं विरोधकांना आव्हान, आरोप खोटे ठरल्यास…

शरद पवारांवर काल पत्राचाळ प्रकरणी आरोप केल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत आरोपांना उत्तर देत, विरोधकांना आव्हान देखील दिले आहे.

पत्राचाळ आरोप प्रकरणी शरद पवार यांचं विरोधकांना आव्हान, आरोप खोटे ठरल्यास...
पवार कुटुंबाचं विसर्जन करणारा जन्माला यायचाय; राष्ट्रवादीच्या नेत्याने भाजपला ललकारलेImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 21, 2022 | 2:22 PM
Share

मुंबई :  आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये शरद पवार यांनी पत्रचाळ प्रकरणावरून सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला आहे.  पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करा. मात्र आरोप खोटे ठरल्यास काय करणार तेही स्पष्ट करा असं थेट आव्हानच शरद पवार यांनी सरकारला दिलं आहे. पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकर करा मात्र पराचा कावळा करू नका असेही शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शदर पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

शरद पवार यांनी या पत्रकार परिषदेमध्ये जोरदार फटकेबाजी केली आहे. पत्रचाळ प्रकरणावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले.  पत्राचाळ प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर करा. पण पराचा कावळा करू नका असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. पत्रचाळ प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर आरोप खोटे ठरल्यास काय करणार तेही सरकारनं स्पष्ट करावं असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

यावेळी शरद पवार यांनी दसरा मेळाव्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.  वाद वाढू नये याची जबाबदारी ही राज्याच्या प्रमुखाची असते असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीत मविआला मोठं यश

दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार यांनी नुकत्याच लागलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालात मविआला मोठं यश मिळाल्याचा दावा केला आहे. मविआला एकूण 173 ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळाला. तर भाजप आणि शिंदे गट यांना एकत्रित 210 जागांवर विजय मिळवता आला असं पवार यांनी म्हटलं आहे.

मात्र दुसरीकडे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालात आम्हालाच सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावा भाजप नेत्यांकडून करण्यात येत आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार