Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या कोरोनावरुन अभुतपूर्व गोंधळ, पटोले म्हणतात, सीएमना कोरोना तर वडेट्टीवार म्हणतात, नाही नाही !

आज सकाळीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोना झाल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झालीये. मुख्यमंत्र्यांची कोरोना अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आहे. मात्र, आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आलीये. मात्र, मुख्यंत्र्याच्या कोरोनासंदर्भात राज्यातील नेत्याची वेगवेगळी वक्तव्य येत असल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे.

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्या कोरोनावरुन अभुतपूर्व गोंधळ, पटोले म्हणतात, सीएमना कोरोना तर वडेट्टीवार म्हणतात, नाही नाही !
Follow us
| Updated on: Jun 22, 2022 | 1:54 PM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर राज्यात अनेक घडामोडी घडतायंत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झालीये. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली. मात्र, यावरही अभूतपूर्व गोंधळ बघायला मिळतो आहे. नाना पटोले (Nana Patole) म्हणाले की, मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झालीये. तर पटोलेंच्या म्हणण्याला खो देत विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले, छे… छे…मुख्यमंत्र्यांना कोरोनाची लागण झाली नाहीये. यामुळेच आता राज्यात कोरोनावरुन गोंधळ दिसून येतोय. म्हणजेच राज्याच्या सत्तासंघर्षामध्ये आता कोरोनाची एन्ट्री झालीये. एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार धोक्यात आले आहे.

राज्यातील सत्तासंघर्षात कोरोनाची एन्ट्री

आज सकाळीच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोना झाल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झालीये. मुख्यमंत्र्यांची कोरोना अँटीजेन टेस्ट पॉझिटिव्ह आहे. मात्र, आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह आलीये. मात्र, मुख्यंत्र्याच्या कोरोनासंदर्भात राज्यातील नेत्याची वेगवेगळी वक्तव्य येत असल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे. राज्यपालांना कोरोनाची लागण झाल्यामुळे रिलाईन्स हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. कोरोनाची काही लक्षणे दिसू लागल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती.

हे सुद्धा वाचा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण

देशासह मुंबईत गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने कोरोना रूग्णांची संख्या वाढतं. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही कोरोनाची लागण झाली होती. आज औरंगाबादच्या क्रांती चौकात मोठ्या प्रमाणावर आज महिला शिवसैनिक रस्त्यावर उतरल्या. शिवसेनेत सुरु असलेल्या घडामोडींवर त्यांनी अत्यंत भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत. शिवसेनेतील बंडखोरांविरोधात आंदोलन करण्याची वेळ यावी, हेच अत्यंत दुर्वैवी बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. इतकेच नाहीतर हे बोलताना महिलांना आपले अश्रू देखील रोखता येत नव्हते.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.