AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope : मुलीच्या दातात गॅप असेल तर लगेच करा लग्न, पडेल थेट पैशांचा पाऊस, नशीब बदलेल!

दातात गॅप असलेल्या मुलींना हिनवले जाते. त्यांना चिडवले जाते. परंतु अशा मुली खूपच भाग्यवान असतात. या मुलींशी लग्न केलं तर तुमचे नशीबच बदलू शकते.

Horoscope : मुलीच्या दातात गॅप असेल तर लगेच करा लग्न, पडेल थेट पैशांचा पाऊस, नशीब बदलेल!
girl having gap in teethImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jan 07, 2026 | 4:18 PM
Share

Horoscope 2026 : अनेक महिला आणि मुलींच्या दातांमध्ये गॅप असतो. मुलीच्या दातांमध्ये गॅप दिसला की तिच्याबद्दल बरंच काहीबाही बोललं जातं. अनेकजण तर तिची थट्टापण करतात. परंतु ज्योतिषशास्त्र आणि सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या मुलींच्या दातामध्ये गॅप असतो, त्या खूपच भाग्यशाली असतात. विशेष म्हणजे या मुली ज्या घरात सून म्हणून जातात त्या घराची मोठी भरभराट होतो. दातांमध्ये गॅप असला की मुलीचे सौंदर्य कमी होते, अशी धारणा आहे. परंतु मुलीचे सौंदर्य अशा छोट्या गोष्टींवर अवलंबून नसते. ज्योतिषशास्त्रानुसार अशा मुली खूपच भाग्यवान असतात. त्यांची बुद्धीदेखील खूपच तल्लख असते. समुद्रशास्त्रानुसार दातांमध्ये गॅप असणे हा दोष नसून एक आशीर्वादच म्हणावा लागेल.

दातात गॅप असणऱ्या मुली खूपच भाग्यवान

ज्योतिषाचार्यांनुसार ज्या मुलींच्या दातांमध्ये गॅप असतो, ती मुलगी खूपच बुद्धीमान असते. समस्या सोडवण्याची तिची हातोटी खूपच वेगळी असते. कोणतीही मोठी अडचण आली तरीदेखील ती चुटकीसरशी सोडवते. आपल्या करिअरमध्येही तिला लवकर यश मिळते. कोणतेही काम हातात घेतले की अशा मुली काम पूर्ण होईपर्यंत माघार घेत नाहीत. अशा मुली ऑफिसमध्येही मोठ्या हुद्द्यापर्यंत मजल मारतात.

जिथे जाणार तिथे पैशांचा पाऊस

आर्थिक दृष्टीकोनातून पाहायचे झाल्यास ज्या मुलींच्या दातात गॅप असतो, त्या धनाचे प्रतिक मानल्या जातात. अशा मुली जेव्हा आई-वडिलांकडे राहतात, तेव्हा पालकांच्या घरात पैशांची चणचण भासत नाही. तसेच या मुली जेव्हा सासरी जातात तेव्हादेखील त्या घराची आर्थिक समस्य दूर होते. म्हणजेच दातात गॅप असणाऱ्या मुली या महालक्ष्मीच्या अवतार आहेत, असे मानले जाते.

मुलीचा परिवार राहतो खूपच आनंदी

ज्या मुलींच्या दाता गॅप असतो, अशा मुलींचा संसार खूपच सुखी असतो. अशा मुली आरोग्याचीही खूप काळजी घेतात. संतुलित भोजन करतात. त्यामुळे दातात गॅप असणाऱ्या मुलींनी न्यूनगंड बाळगण्याची गरज नाही.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Follow Us
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट
ठाकरे कोणती भाकरी पलटवणार माहिती नाही परंतू संजय राऊतांना.. संजय शिरसट.
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडेंना मंत्री करा, CM समोरच घोषणाबाजी; फडणवीसांची प्रतिक्रिया.
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार
राहुरी पोटनिवडणुकीमधून प्राजक्त तनपुरेंची माघार.
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्
कोल्हापूर मार्केटमधील गुळाला गुजरातच्या व्यापाऱ्यांकडून नकार, कारण थक्.
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?
काँग्रेसच्या माघारीनंतरही 23 उमेदवार रिंगणात, काय म्हणाले जय पवार?.
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
बदलत्या हवामानाचा फटका! झेंडू उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात.
'मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव...' आकाश मोरे काय म्
'मी जड अंत:करणाने फॉर्म मागे घेतोय, माझ्यावर दबाव...' आकाश मोरे काय म्.
पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा
पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा.
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं
धक्कादायक! नामांकित मल्टिनॅशनल कंपीनीत महिलांचे धर्मांतरण, प्रकरण इतकं.
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर...
विरोधकांवर धडाधड गुन्हे दाखल करत आहात, पण अजित पवार प्रकरणावर....