AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Libra/Scorpio Rashifal Today 1 September 2021 | आर्थिक बाबींवर चिंतन करण्याची गरज, उर्जेची कमतरता जाणवेल

बुधवारी विघ्नहर्त्याची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व विघ्न दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता.z

Libra/Scorpio Rashifal Today 1 September 2021 | आर्थिक बाबींवर चिंतन करण्याची गरज, उर्जेची कमतरता जाणवेल
tula-vrishchik
| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 11:48 PM
Share

डॉ. अजय भाम्बी –

मुंबई : बुधवार 1 सप्टेंबर 2021 (Libra/Scorpio Rashifal). बुधवारचा दिवस हा श्री गणेशाला समर्पित असतो. बुधवारी विघ्नहर्त्याची पूजा केल्याने ते प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात आणि आपली सर्व विघ्न दूर करतात. हा दिवस कोणासाठी चांगला असेल, कोणाला आनंदाची बातमी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल. तूळ आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी या दिवशी कोणते उपाय केले पाहिजेत, जेणेकरून त्यांचा दिवस शुभ असेल. त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्याने आपण होणारे नुकसान टाळू शकता. आज आपण कोणत्या गोष्टींसाठी सावधगिरी बाळगली पाहिजे. या दिवशी कोणता रंग, कोणता क्रमांक आणि कोणते अक्षर तुमच्यासाठी शुभ असेल. जाणून घ्या बुधवारचं संपूर्ण राशीभविष्य (Libra/Scorpio Daily Horoscope Of 1 September 2021 Tula And Vrishchik Rashifal Today) –

तूळ राश‍ी (Libra), 1 सप्टेंबर

आज जीवनात काही अनपेक्षित बदल होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील कोणत्याही महत्त्वाच्या विषयावरील तुमच्या सल्ल्याला अधिक महत्त्व दिले जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या स्पर्धांमध्ये त्यांच्या मेहनतीनुसार योग्य मान्यता देखील मिळेल.

पण, हे देखील लक्षात ठेवा की तुमचे काही जवळचे मित्र किंवा नातेवाईक तुम्हाला फसवू शकतात. परतावा मिळण्याची शक्यता नसल्यामुळे कोणालाही कर्ज देऊ नका. तसेच कटू बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

आर्थिक बाबींवर चिंतन करण्याची गरज आहे. व्यवसायात काही महत्त्वाचे बदल करण्याची गरज आहे. त्याच वेळी, आपल्या प्रयत्नांना अजिबात कमी पडू देऊ नका कारण यावेळी केलेल्या मेहनतीचे भविष्यात योग्य परिणाम मिळतील.

लव्ह फोकस – जोडीदाराच्या आरोग्याबाबत कुटुंबात काही चिंता असू शकते. त्यांना तुमचा पूर्ण पाठिंबा द्या. अनावश्यक प्रेम प्रकरणांमध्ये आपला वेळ वाया घालवू नका.

खबरदारी – आज तुम्हाला तुमच्यामध्ये उर्जेची कमतरता जाणवेल, म्हणून विश्रांतीसाठी थोडा वेळ घ्या.

लकी रंग – लाल लकी अक्षर- न फ्रेंडली नंबर- 7

वृश्चिक राश‍ी (Scorpio), 1 सप्टेंबर

महिलांसाठी आजचा दिवस खूप चांगले परिणाम देणार ठरेल. तुम्ही प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जाल. काही नवीन योजना बनतील, त्याचबरोबर घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वादही तुमचे नशीब उजळण्यात मदत करतील.

परंतु आपल्या क्षमतेपेक्षा जास्त काम केल्याने आपले आरोग्य बिघडू शकते. त्यामुळे कामाबरोबरच विश्रांती घेणे आवश्यक आहे. काही जुन्या नकारात्मक गोष्टींचे तुमच्यावर वर्चस्व होऊ देऊ नका. वर्तमानात जगायला शिका.

जर व्यवसायाशी संबंधित कोणतीही विभागीय चौकशी सुरु असेल तर त्याचा निकाल तुमच्या बाजूने येईल. ज्यामुळे तुम्हाला तणावमुक्त वाटेल. सरकारी नोकरदारांना पदोन्नती मिळण्याच्या संधी निर्माण होत आहेत.

लव्ह फोकस – पती-पत्नीमधील संबंध मधुर असतील. दोघेही एकमेकांच्या दृष्टिकोनाला आणि सल्ल्याला महत्त्व देतील. परंतु प्रेमसंबंध उघड झाल्यामुळे काही तणाव निर्माण होऊ शकतो.

खबरदारी – रक्त आणि पायांशी संबंधित समस्या राहू शकतात, स्वतःची तपासणी करा आणि योग्य उपचार घ्या.

लकी रंग – केशरी लकी अक्षर- स फ्रेंडली नंबर- 8

Libra/Scorpio Daily Horoscope Of 1 September 2021 Tula And Vrishchik Rashifal Today

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 5 राशीच्या व्यक्ती भावनिकरित्या असतात सर्वात मजबूत, जाणून घ्या तुमच्या राशीबाबात

Zodiac Signs | या दोन राशींचा विवाह म्हणजे रोज घरात वादाला आमंत्रण, शुभमंगल करताना व्हा सावधान

लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?.
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका.
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?
पुढच्या आठवड्यात पालिकेची निवडणूक?अनौपचारिक गप्पा, दादांनी काय म्हटलं?.
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता
राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, राज्याच्या मुली बेपत्ता प्रकरणावर चिंता.
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी
आता थांबलं पाहिजे... रायगड पालकमंत्रिपद वादात अजित दादांची मध्यस्थी.
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?
अर्जेंटिनाचा सुपरहिरो मेस्सी 3 दिवस भारतात... कसा असणार 3 दिवसीय दौरा?.
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ
4 लाख घेऊन सोयाबिन केंद्र, वडेट्टीवार यांच्या आरोपानं सभागृहात गदारोळ.
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!
मुंबईत भाजप+शिंदे सेना, दादांची NCP नाही? जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ!.
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?
ठाकरे नार्वेकर, राम शिंदेंना भेटले, विरोधी पक्षनेतेपदावरून काय ठरलं?.
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले...
गैरहजर मंत्र्यावर बिबटे सोडा, सुधीरभाऊ भडकले अधिकाऱ्यांनाही म्हणाले....