AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Neeti : अजिबात न लाजता या तीन गोष्टी करा, आयुष्यभर राहताल आनंदी

चाणक्य यांच्यानुसार या गोष्टींची लाज बाळगणारा माणूस कधीही सुखी राहू शकत नाही. नेमक्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येकाना लाजलं नाही पाहिजे जाणून घ्या.

Harish Malusare
Harish Malusare | Updated on: Aug 16, 2024 | 11:11 PM
Share
आचार्य चाणक्य यांच्या मते पैशाच्या व्यवहारात व्यक्तीला कधीही कोणाची लाज वाटू नये. जो व्यवहारात लाजाळूपणामुळे आपले मत व्यक्त करत नाही त्याला नेहमीच नुकसान होते.

आचार्य चाणक्य यांच्या मते पैशाच्या व्यवहारात व्यक्तीला कधीही कोणाची लाज वाटू नये. जो व्यवहारात लाजाळूपणामुळे आपले मत व्यक्त करत नाही त्याला नेहमीच नुकसान होते.

1 / 5
पैशाशी संबंधित व्यवहारांच्या बाबतीत, कोणत्याही व्यक्तीने आपले मत स्पष्टपणे मांडणे चांगले. शिक्षण किंवा इतर कोणत्याही कलेशी संबंधित गोष्टी शिकण्यात कधीही लाज बाळगू नये.

पैशाशी संबंधित व्यवहारांच्या बाबतीत, कोणत्याही व्यक्तीने आपले मत स्पष्टपणे मांडणे चांगले. शिक्षण किंवा इतर कोणत्याही कलेशी संबंधित गोष्टी शिकण्यात कधीही लाज बाळगू नये.

2 / 5
ज्ञान किंवा इतर कोणतेही कौशल्य शिकण्यात लाजाळू असणे भविष्यात तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

ज्ञान किंवा इतर कोणतेही कौशल्य शिकण्यात लाजाळू असणे भविष्यात तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते.

3 / 5
काही लोकांना इतरांऐवजी कधीही पोटभर जेवण न करण्याची सवय असते. चाणक्य म्हणतात की, माणसाला जेवणाच्या बाबतीत कधीही लाज वाटू नये. असे लोक उपाशी राहतात.

काही लोकांना इतरांऐवजी कधीही पोटभर जेवण न करण्याची सवय असते. चाणक्य म्हणतात की, माणसाला जेवणाच्या बाबतीत कधीही लाज वाटू नये. असे लोक उपाशी राहतात.

4 / 5
पैशाशी संबंधित व्यवहारांच्या बाबतीत, कोणत्याही व्यक्तीने आपले मत स्पष्टपणे मांडलं पाहिजे. व्यवहारामध्ये कोणतीही नाती किंवा खासजी संबंध मध्ये नाही येऊ दिले पाहिजेत.

पैशाशी संबंधित व्यवहारांच्या बाबतीत, कोणत्याही व्यक्तीने आपले मत स्पष्टपणे मांडलं पाहिजे. व्यवहारामध्ये कोणतीही नाती किंवा खासजी संबंध मध्ये नाही येऊ दिले पाहिजेत.

5 / 5
Follow Us
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?