Ram Navami 2022 : रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत लाखो साईभक्त दाखल, पाहा खास फोटो!
रामनवमी उत्सवासाठी शिर्डीत लाखो साईभक्त दाखल झाले आहेत. कोरोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने यावर्षी मोठा उत्साह साईभक्तांमध्ये दिसुन येतो आहे. रामनवमी उत्सव शिर्डीत तीन दिवस साजरा केला जातो. आज उत्सवाचा मुख्य दुसरा दिवस असून दिवसभर विविध कार्यक्रम पारंपारिक पद्धतीने साजरे केले जात आहेत. या वर्षी पालख्या घेऊन येण्यास परवानगी असल्याने राज्यभरातून साईनामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Ajit Pawar Son Wedding : जय पवार-ऋतुजा पाटील अडकले लग्नबंधनात,सुंदर फोटो समोर
थंडीत पपई खाण्याचे काय मिळतात फायदे ?
मोबाईलचं स्टोरेज भरलंय, WhatsApp तर कारण नाही ना ? हे काम करा
बजरंगी भाईजान चित्रपटातील ‘मुन्नी’ आता कशी दिसते ?
बॅड कोलेस्ट्रॉल कसे वाढते ? कसे कमी करायचे पाहा ?
IPL 2026 : हे खेळाडू फक्त 4-5 सामनेच खेळणार? कोण आहेत ते?
