AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : भक्तांचं प्रेम आभाळा एवढं… कुणी नोटा तर कुणी नाणी, कुणी हार तर कुणी सोन्याचा मुकूट…गुरुपौर्णिमेनिमित्त साईंच्या चरणी दान किती?

शिर्डीतील गुरुपौर्णिमा उत्सवात साईंच्या चरणी कोट्यवधी रुपयांचे दान जमा झाले आहे. यात नोटा, नाणी, सोन्या-चांदीच्या दागिन्यांचाही समावेश आहे. याबाबत माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Jul 14, 2025 | 6:22 PM
Share
गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबांच्या चरणी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गुरूदक्षिणा दिल्याचे समोर आले आहे. 3 दिवसांमध्ये तब्बल 6 कोटी 31 लाखांहून अधिक दान जमा झाले आहे.

गुरुपौर्णिमा उत्सवात साईबाबांच्या चरणी भक्तांनी मोठ्या प्रमाणात गुरूदक्षिणा दिल्याचे समोर आले आहे. 3 दिवसांमध्ये तब्बल 6 कोटी 31 लाखांहून अधिक दान जमा झाले आहे.

1 / 5
गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने तीन लाखांहून अधिक साईभक्त शिर्डीत दाखल झाले होते. यातील भक्तांना रोख रक्कम, सोन्याचांदीचे दागिने अशा वस्तू दान केल्या आहेत.

गुरुपौर्णिमा उत्सवाच्या निमित्ताने तीन लाखांहून अधिक साईभक्त शिर्डीत दाखल झाले होते. यातील भक्तांना रोख रक्कम, सोन्याचांदीचे दागिने अशा वस्तू दान केल्या आहेत.

2 / 5
साईंच्या दक्षिणापेटीत 1 कोटी 88 लाख 08 हजार 194 रुपयांचे दान जमा झाले आहे, तर देणगी काऊंटरवर 1 कोटी 17 लाख 84 हजार रुपये जमा झाले आहेत.

साईंच्या दक्षिणापेटीत 1 कोटी 88 लाख 08 हजार 194 रुपयांचे दान जमा झाले आहे, तर देणगी काऊंटरवर 1 कोटी 17 लाख 84 हजार रुपये जमा झाले आहेत.

3 / 5
सशुल्‍क पास देणगीतून 55 लाख 88 हजार 200 रुपये मिळाले आहेत. तर डेबीट-क्रेडीट कार्ड ,ऑनलाईन देणगी , चेक, डी.डी.देणगी , मनी ऑर्डरच्या माध्यमातून 2 कोटी 5 लाख 76 हजार 626 रुपयांचे ‌दान जमा झाले आहे.

सशुल्‍क पास देणगीतून 55 लाख 88 हजार 200 रुपये मिळाले आहेत. तर डेबीट-क्रेडीट कार्ड ,ऑनलाईन देणगी , चेक, डी.डी.देणगी , मनी ऑर्डरच्या माध्यमातून 2 कोटी 5 लाख 76 हजार 626 रुपयांचे ‌दान जमा झाले आहे.

4 / 5
याशिवाय 57 लाख 87 हजार 925 रुपये किमतीचे 668 ग्रॅम सोने, 5 लाख 85 हजार 879 रुपये किमतीची 800 ग्रॅम चांदी असे एकूण 6 कोटी 31 लाख 31 हजार 362 रुपयांची देणगी साईंच्या चरणी जमा झाली आहे.

याशिवाय 57 लाख 87 हजार 925 रुपये किमतीचे 668 ग्रॅम सोने, 5 लाख 85 हजार 879 रुपये किमतीची 800 ग्रॅम चांदी असे एकूण 6 कोटी 31 लाख 31 हजार 362 रुपयांची देणगी साईंच्या चरणी जमा झाली आहे.

5 / 5
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.