AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20 October 2021Panchang | आजचा शुभ, अशुभ मुहूर्त कोणता, चंद्रांची स्थिती काय?, जाणून घ्या पंचांग काय सांगतंय!

हिंदू धर्मात कोणतेही काम शुभ दिवस, शुभ दिनांक, शुभ वेळ इत्यादी पाहून केले जाते. या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पंचांग आवश्यक आहे. ज्याद्वारे तुम्ही येणाऱ्या दिवसांच्या शुभ आणि अशुभ काळाबरोबर सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादींची तपशीलवार माहिती मिळवू शकता.

20 October 2021Panchang | आजचा शुभ, अशुभ मुहूर्त कोणता, चंद्रांची स्थिती काय?, जाणून घ्या पंचांग काय सांगतंय!
panchang
| Edited By: Mrunal Patil | Updated on: Oct 20, 2021 | 11:29 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात कोणतेही काम शुभ दिवस, शुभ दिनांक, शुभ वेळ इत्यादी पाहून केले जाते. या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पंचांग आवश्यक आहे. ज्याद्वारे तुम्ही येणाऱ्या दिवसांच्या शुभ आणि अशुभ काळाबरोबर सूर्योदय, सूर्यास्त, चंद्रोदय, चंद्रास्त, ग्रह, नक्षत्र इत्यादींची तपशीलवार माहिती मिळवू शकता. राहु काळ, दिशाशूल, भद्रा, पंचक, प्रमुख सण इत्यादींसह पंचांग – तिथी, नक्षत्र, वर, योग आणि करण या पाच भागांविषयी महत्वाची माहिती मिळवूया. चला तर मग जाणून घेऊयात आजचा दिवस कसा असेल.

20 ऑक्टोबर 2021 चे पंचांग (देशाच्या राजधानी दिल्लीच्या वेळेवर आधारित) विक्रम संवत – 2078, आनंद शक संवत – 1943, प्लव

दिन (Day) बुधवार
अयन (Ayana)दक्षिणायन
ऋतु (Ritu)शरद
मास (Month)अश्विन
पक्ष (Paksha)शुक्ल
तिथि (Tithi) पूर्णिमा रात्री 08:26 वाजेपर्यंत त्यानंतर प्रतिपदा
नक्षत्र (Nakshatra)रेवती दुपारी 02:02 वाजेपर्यंत त्यानंतर अश्विनी
योग (Yoga)हर्षण रात्री 08:40 वाजेपर्यंत त्यानंतर व्रज
करण (Karana)विष्टी प्रात: 07:41 वाजेपर्यंत त्यानंतर बव
सूर्योदय (Sunrise)प्रात: 06:25 वाजेपर्यंत
सूर्यास्त (Sunset)सायं 05:46 वाजेपर्यंत
चंद्रमा (Moon)मीन राशीमध्ये दुपारी 02:02 वाजेपर्यत त्यानंतर मेष
राहु काल (Rahu Kalam)दुपारी 12:06 से 01:31वाजेपर्यंत
यमगण्ड (Yamganada)प्रात:काल 07:50 से 09:15 वाजेपर्यंत
गुलिक (Gulik)प्रात: 10:40 से दुपारी 12:06 वाजेपर्यंत
अभिजीत मुहूर्त (Abhijit Muhurt)
दिशाशूल (Disha Shool)उत्तर दिशेमध्ये
भद्रा (Bhadra)प्रात: 07:41 वाजेपर्यंत
पंचक (Pnachak)दुपारी 02:02 वाजेपर्यंत

इतर बातम्या :

Zodiac Signs | दोन राशींचं लग्न म्हणजे तुझं माझं जमेना, अन् तुझ्यावाचून करमेना, शुभमंगल करताना व्हा सावधान!

Zodiac Signs | या 3 राशीच्या व्यक्तींना प्रत्येक गोष्ट सहज मिळवायची असते, जाणून घ्या त्यांच्याबाबत

Weekly Horoscope 18 October–23 October, 2021 | कसा असेल येणारा आठवडा, कोणाला मिळणार गोड बातमी, जाणून घ्या 18 ते 23 ऑक्टोबरपर्यंतचं संपूर्ण राशीभविष्य

Follow Us
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या नातलगाने...
530 कोटींचे बनावट टेंडर अन् ... गिरीश महाजनांच्या लांबच्या नातलगाने टप्प्यात केला कार्यक्रम, नाशिक कुंभमेळ्यात कसा झाला घोटाळा?
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं...
पक्ष सत्तेत असला तर अपात्रतेची कारवाई होतच नाही, कपिल सिब्बल असं का म्हणाले? टर्निंग पॉइंट ठरणारा मुद्दा काय?
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर...
तर एकनाथ शिंदेंना पक्ष मिळालाच नसता' त्या निर्णयावर... अखेर कपिल सिब्बल यांची कोर्टाकडे मोठी मागणी
भर मंचावरून जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीर...
Manoj Jarange Video | भर मंचावरून मनोज जरांगेंचं व्यंग; अखेर बावनुकळे म्हणाले, 'माझ्या शरीरावरून, चेहऱ्यावरून...
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान