AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धार्मिक कार्यात आणि शुभ प्रसंगी नारळ का फोडतात? वाचा महत्त्व

Coconut Religious Importance: हिंदू धर्मात धार्मिक कार्यात आणि शुभ प्रसंगी नारळ फोडला जातो. तसेच आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला जातो तेव्हाही नारळ फोडला जातो. यामागील कारण काय आहे ते जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 09, 2025 | 7:47 PM
Share
शुभकार्याच्या सुरुवातीला आणि धार्मिक प्रसंगी नारळ फोडतात हे तुम्हाला माहिती आहे, अनेकदा आपण मंदिरात जातो तेव्हाही नारळ फोडला जातो. यामागील कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

शुभकार्याच्या सुरुवातीला आणि धार्मिक प्रसंगी नारळ फोडतात हे तुम्हाला माहिती आहे, अनेकदा आपण मंदिरात जातो तेव्हाही नारळ फोडला जातो. यामागील कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत.

1 / 5
धार्मिक श्रद्धेनुसार नारळ हे मानव जातीचे प्रतीक मानले जाते. नारळाच्या बाह्य भागावरील केसांना मानवी केस मानले जाते, तर कठीण भागाला कवटी मानले जाते. तसेच आतील पाण्याला रक्त मानले जाते.

धार्मिक श्रद्धेनुसार नारळ हे मानव जातीचे प्रतीक मानले जाते. नारळाच्या बाह्य भागावरील केसांना मानवी केस मानले जाते, तर कठीण भागाला कवटी मानले जाते. तसेच आतील पाण्याला रक्त मानले जाते.

2 / 5
धार्मिक कार्यात नारळ फोडून आपण देवाच्या साक्षीने अहंकार सोडून देतो. तसेच धार्मिक कार्यक्रमात नारळ फोडणे हे भक्ती आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. सुरुवातीला नरबळी दिला जात होता, ही प्रथा संपवण्यासाठी नारळाचा बळी देण्याची प्रथा सुरू झाल्याचे बोलले जाते.

3 / 5
नारळ गणपती, माता, लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आवडते फळ मानले जाते. त्यामुळे कार्यात नारळ फोडून आपण या सर्व देवतांना प्रसन्न करतो. तसेच देवाच्या चरणी नारळ पाणी वाहने शुभ मानले जाते.

नारळ गणपती, माता, लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आवडते फळ मानले जाते. त्यामुळे कार्यात नारळ फोडून आपण या सर्व देवतांना प्रसन्न करतो. तसेच देवाच्या चरणी नारळ पाणी वाहने शुभ मानले जाते.

4 / 5
नारळ हे फळ माता लक्ष्मीशी संबंधित आहे, यामुळे त्याला श्रीफळ असेही म्हणतात. यामुळे  नारळ सकारात्मकता आणि समृद्धीचे प्रतीक बनतो. याच कारणामुळे धार्मिक कार्यक्रमात आणि शुभ कार्याच्या सुरुवातीला नारळ फोडला जातो.

5 / 5
Follow Us
गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
Rahul Gandhi | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राहुल गांधींचा मोठा इशारा; राजीनामा पुरेसा नाही, पंतप्रधानांनी माफी मागावी!
जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि...
JP Nadda | नीट आंदोलनाला मोठं यश; जेपी नड्डा यांची घोषणा –एफआयआर मागे घेणार, नुकसानभरपाई आणि परीक्षा सुधारणांवरही सकारात्मक निर्णय
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
सरकार झुकलं! आमच्या तीनही मागण्या मान्य; CJP च्या प्रवक्त्यांचा दावा
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक..
मोठी अपडेट! राजीनामा देताच धर्मेंद्र प्रधान यांचा मोठा निर्णय, अचानक...
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबत
अखेर आंदोलन संपलं! CJP आंदोलकांनी शांतपणे घरी जावं, भाजप मंत्र्यांसोबतच्या बैठकीत मोठा निर्णय
तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
Raj Thackeray | तरुणाईचा विजय! Gen Z ने सरकारला जमिनीवर आणलं; राज ठाकरेंचं मोठं विधान
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने...
आता आंदोलकांचा मोर्चा अमित शहांकडे... बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया
Sharad Pawar | धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देताच शरद पवारांची सर्वात मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपके...
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा ही पहिली विकेट, पुढे... अभिजीत दीपकेच्या विधानेने अनेकाच्या भुवया उंचावल्या
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?
धर्मेंद्र प्रधान OUT! आता देवेंद्र फडणवीस होणार नवे शिक्षणमंत्री?; त्या बड्या नेत्याने नावच सांगून टाकलं