Lord Vishnu | भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असेल, तर गुरुवारी ‘या’ मंत्रांचा जप करा…

हिंदू धर्मात गुरुवारचा (Thursday) दिवस हा भगवान विष्णूला (Worship Lord Vishnu On Thursday ) समर्पित असतो. हा दिवस त्यांच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:08 PM, 8 Apr 2021
Lord Vishnu | भगवान विष्णूंना प्रसन्न करायचं असेल, तर गुरुवारी 'या' मंत्रांचा जप करा...
lord vishnu

मुंबई : हिंदू धर्मात गुरुवारचा (Thursday) दिवस हा भगवान विष्णूला (Worship Lord Vishnu On Thursday ) समर्पित असतो. हा दिवस त्यांच्या पूजेसाठी अत्यंत खास मानला जातो. मान्यता आहे की पूर्ण मनोभावे जी कोणी व्यक्ती विष्णू भगवानची पूजा करते त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हिंदू धर्म शास्त्रानुसार गुरुवारी भगवान विष्णूची विधीवत पूजा केल्यानेव जीवनातील सर्व संकट दूर होतात (Worship Lord Vishnu On Thursday By These Mantras Vishnu Will Fulfil Your Wish).

मान्यता आहे की जर या दिवसी भगवान विष्णूजींची पूर्ण विधीवत पूजा केली तर त्या व्यक्तीच्या घरात कधीही धन-धान्याची कमतरता भासत नाही. त्याला कुठल्याही प्रकारचं दु:ख, अडचणी सहन कराव्या लागत नाहीत.

विष्णूजींना परमेश्वराच्या तीन मुख्य रुपांपैकी एक मानलं जातं. ब्रह्मदेवाला विश्वाचे सृजनकर्ता मानलं जातं. तर महादेवाला संहारक मानलं जातं. तर भगवान विष्णू हे जगाचे पालनकर्ता मानले जातात.

गुरुवारी पूजा करताना विष्णूजींच्या काही मंत्रांचा जप करायला हवा. मान्यता आहे की या मंत्रांचा जप केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना विष्णूजी पूर्ण करतात. चला जाणून घेऊया या मंत्रांबाबत…

विष्णूजींचे मंत्र

विष्णु रूपं पूजन मंत्र-शांता कारम भुजङ्ग शयनम पद्म नाभं सुरेशम। विश्वाधारं गगनसद्र्श्यं मेघवर्णम शुभांगम। लक्ष्मी कान्तं कमल नयनम योगिभिर्ध्यान नग्म्य्म।

ॐ नमोः नारायणाय.

ॐ नमोः भगवते वासुदेवाय।

विष्णू गायत्री महामंत्र

ॐ नारायणाय विद्महे। वासुदेवाय धीमहि। तन्नो विष्णु प्रचोदयात्।।

वन्दे विष्णुम भवभयहरं सर्व लोकेकनाथम।

विष्णु कृष्ण अवतार मंत्र

श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे। हे नाथ नारायण वासुदेवाय।।

विष्णूजींचे बीज मंत्र

ॐ बृं बृहस्पतये नम:।

ॐ क्लीं बृहस्पतये नम:।

ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स: गुरवे नम:।

ॐ ऐं श्रीं बृहस्पतये नम:।

ॐ गुं गुरवे नम:।

बृहस्पती शांतीपाठाचे मंत्र

ॐ अस्य बृहस्पति नम: (शिरसि)

ॐ अनुष्टुप छन्दसे नम: (मुखे)

ॐ सुराचार्यो देवतायै नम: (हृदि)

ॐ बृं बीजाय नम: (गुहये)

ॐ शक्तये नम: (पादयो:)

ॐ विनियोगाय नम: (सर्वांगे)

Worship Lord Vishnu On Thursday By These Mantras Vishnu Will Fulfil Your Wish

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Vastu Tips | पूजा स्थानावर ‘या’ वस्तू ठेवा, देवी लक्ष्मीची कृपा राहील, आर्थिक समस्या सुटतील

Mesh Sankranti 2021 | या दिवसापासून शुभ कार्यांना सुरुवात होईल, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि इतर माहिती