AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zodiac | आनंद पोटात माझ्या माईना असेच वाटेल, महाशिवरात्रीला होईल या 4 राशींवर भगवान शिवाची विशेष कृपा

प्रत्येकजण भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रयत्न करतं असतो. परंतु भगवान भोलेनाथांची असीम कृपा ठराविक लोकांवरच होते. यात 4 राशीच्या लोकांचा समावेश आहे. जाणून घ्या या कोणत्या राशी आहेत.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Feb 21, 2022 | 2:48 PM
Share
प्रत्येकजण भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रयत्न करतं असतो.  परंतु भगवान भोलेनाथांची असीम कृपा ठराविक लोकांवरच होते. यात 4 राशीच्या लोकांचा समावेश आहे. जाणून घ्या या कोणत्या राशी आहेत ज्यांच्यावर भोलेनाथांची विशेष कृपा होणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त या राशीच्या लोकांनी शिवाला प्रसन्न करण्याचे उपाय केल्यास त्यांच्या मनोकामना पूर्ण होऊ शकतील.

1 / 5
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्रदेव आणि शुक्राचार्य हे भगवान शंकराचे भक्त होते. त्यामुळे या महाशिवरात्रीला भोलेनाथाची पूजा केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल.

वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे. शुक्रदेव आणि शुक्राचार्य हे भगवान शंकराचे भक्त होते. त्यामुळे या महाशिवरात्रीला भोलेनाथाची पूजा केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल.

2 / 5
मेष राशीच्या लोकांवर भगवान शंकर नेहमी प्रसन्न असतात. तसेच या राशीवर भगवान शिव लवकर प्रसन्न होतात. त्यामुळे या राशीच्या लोकांनी नेहमी शिवाची पूजा करावी आणि शिवलिंगाला जल अर्पण करावे. महाशिवरात्रीच्या दिवशीही पूर्ण भक्तीभावाने शिवाला जलाभिषेक करून तुमची इच्छा मागितली तर तुमची इच्छा लवकर पू्र्ण होईल.

3 / 5
मकर राशीच्या लोकांवर भगवान शिवाची कृपा नेहमीच असते. या लोकांनी दररोज भगवान शंकराची पूजा करावी. यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. दुसरीकडे, महाशिवरात्रीलाही भगवान शंकराची विशेष पूजा करा, यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होतील.

4 / 5
 कुंभ राशीच्या लोकांवरही भगवान शिवची कृपा असतात. दररोज शिवलिंगाला जल अर्पण करणे आणि सोमवारी क्षमतेनुसार दान केल्याने जीवनात भरपूर धन आणि सुख प्राप्त होते. महाशिवरात्रीलाही शिवाचा अभिषेक करावा.  (येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.tv9 मराठी याची पुष्टी करत नाही.)

5 / 5
Follow Us
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरण...
रोहित पवारांच्या एका सूचक ट्वीटने राजकीय वर्तुळात खळबळ; विलीनीकरणाच्या चर्चांदरम्यान नेमका कोणाला दिला इशारा?
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला...
कराडमध्ये गुळाच्या सौद्यांचा शुभारंभ! पहिल्याच दिवशी गुळाला मिळाला विक्रमी भाव, शेतकऱ्यांना दिलासा!
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड...
गोकुळ दूध संघावर महायुतीचा झेंडा! राजेश पाटील यांची अध्यक्षपदी निवड होताच पहिली प्रतिक्रिया
महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड...
Gokul Milk Union Big Update : महायुतीचा मोठा डाव! राजेश पाटील यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले
आगामी राजकारणावर भाष्य करत कैलास पाटील यांचा भाजपवर हल्लाबोल; म्हणाले, आज उद्धव ठाकरे...
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणा
गोकुळच्या अध्यक्षपदाचा फैसला आज! राजेश पाटील बाजी मारणार की धक्का बसणार? हसन मुश्रीफांचं मोठं विधा
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य....
NCP Merger : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, अधिकृत भाष्य करण्याचा अधिकार केवळ...; नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री?