GT vs RR, IPL 2022, qualifier-1 Live Score: गुजरातचा शानदार विजय, थेट फायलमध्ये धडक, डेव्हिड मिलरने राजस्थानला धुतलं

| Updated on: May 24, 2022 | 11:46 PM

GT vs RR, IPL 2022 PlayOff Live: आयपीएल 2022 ची लीग स्टेज संपली असून आजपासून प्लेऑफचे सामने सुरु होत आहेत. महाराष्ट्रात लीग स्टेजचा टप्पा पूर्ण झाला आहे. आजपासून कोलकात्याच्या प्रसिद्ध इडन गार्डन्स स्टेडियमवर सामने सुरु होतील.

GT vs RR, IPL 2022, qualifier-1 Live Score: गुजरातचा शानदार विजय, थेट फायलमध्ये धडक, डेव्हिड मिलरने राजस्थानला धुतलं
GT vs RR

GT vs RR, IPL 2022, qualifier-1: आयपीएल 2022 ची लीग स्टेज संपली असून आजपासून प्लेऑफचे सामने सुरु होत आहेत. महाराष्ट्रात लीग स्टेजचा टप्पा पूर्ण झाला आहे. आजपासून कोलकात्याच्या प्रसिद्ध इडन गार्डन्स स्टेडियमवर सामने सुरु होतील. क्वालिफायर 1 चा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्समध्ये होणार आहे. गुजरातचा हा पहिलाच सीजन असून पहिल्याच सीजनमध्ये या संघाने कमाल केली आहे. पॉइंट्स टेबलमध्ये गुजरातची टीम पहिल्या तर राजस्थानचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. आज या दोन टीम्समधून एक संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. हरणाऱ्या संघाला फायनलमध्ये जाण्यासाठी आणखी एक संधी मिळेल.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 24 May 2022 11:27 PM (IST)

    शेटवच्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर षटकार

    डेव्हिड मिलरकडून राजस्थानची धुलाई

  • 24 May 2022 11:24 PM (IST)

    डेव्हिड मिलरच आणखी एक अर्धशतक

    महात्वाच्या सामन्यात मिलरची चांगली बॅटिंग

  • 24 May 2022 11:18 PM (IST)

    मिलरचा शानदार षटकार

    चहलच्या बॉलिंगवर जोरदार प्रहार

  • 24 May 2022 11:14 PM (IST)

    तीन ओव्हरचा खेळ बाकी

    सामना अजूनही अटीतटीचा

    तीन ओव्हरमध्ये 34 धावांची गरज

  • 24 May 2022 11:09 PM (IST)

    शेवटच्या चार ओव्हर उरल्या

    विजयासाठी गुजरातला 43 धावांची गरज

    हार्दिक आणि मिलरची सेट जोडी मैदानावर

  • 24 May 2022 11:04 PM (IST)

    हार्दिक आणि मिलरची 55 धावांची भागिदारी

    दोघे शेवटपर्यंत टिकल्यास राजस्थानचा मार्ग खडतर

  • 24 May 2022 11:02 PM (IST)

    उरल्या शेवटच्या पाच ओव्हेर

    5 ओव्हरमध्ये गुजरातला विजयासाठी 50 धावांची गरज

  • 24 May 2022 11:00 PM (IST)

    डेव्हिड मिलरचा शानदार षटकार

    चहलनच्या बॉलिंगवर समोर षटकार

  • 24 May 2022 10:58 PM (IST)

    शेवटच्या सहा ओव्हार निर्णयक ठरणार

    6 ओव्हरमध्ये गुजरातला विजयासाठी 60 धावांची गरज

  • 24 May 2022 10:54 PM (IST)

    हार्दिक पांड्याचा आणखी एक चौकार

    फुल टॉस बॉलवर जोरदार फटका

  • 24 May 2022 10:52 PM (IST)

    13 ओव्हारनंतर गुजरात मजबूत स्थितीत

    गुजरातच्या 115 धावा पूर्ण

  • 24 May 2022 10:38 PM (IST)

    हार्दिक पांड्यांची जोरदार फटकेबाजी सुरूच

    चौकार मारून संपवली ओव्हार

  • 24 May 2022 10:32 PM (IST)

    गुजरातची तिसरी विकेट पडली

    सेट फलंदाज मॅथ्यू वेड तंबूत परतला

  • 24 May 2022 10:30 PM (IST)

    दुसऱ्या बाजुने हार्दिक पांड्यांची जोरदार फटकेबाजी

    हार्दिक पांड्याने मारला शानदार चौकार

  • 24 May 2022 10:29 PM (IST)

    मॅथ्यू वेडकडून राजस्थानची धुलाई सुरूच

    पुन्हा शानदार चौकारने ओव्हरचा शेवट

  • 24 May 2022 10:22 PM (IST)

    गुजरातला दुसरा मोठा झटका

    शुभमन गिल रन आऊट

  • 24 May 2022 10:05 PM (IST)

    मॅथ्यू वेडचा ओव्हारच्या सुरूवातीलाच चौकार

    आतापर्यंत वेडचे 5 शानदार चौकार

  • 24 May 2022 10:03 PM (IST)

    प्रसिद्ध कृष्णाची शानदार ओव्हार

    दिल्या फक्त दोन धावा

  • 24 May 2022 09:58 PM (IST)

    मॅथ्यू वेडचे बॅक टू बॅक चौकार

    लखनऊची गाडी रुळावर

  • 24 May 2022 09:57 PM (IST)

    प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्याच षटकात 14 धावा

    प्रसिद्ध कृष्णाच्या पहिल्या ओव्हारमध्ये एकूण 14 धावा झाल्या. शुभमन गिलने दुसऱ्या चेंडूवर चौकार ठोकला. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर वेडने चौकार मारला. गुजरातने 2 षटकांत 1 विकेट गमावून 18 धावा केल्या आहेत.

  • 24 May 2022 09:47 PM (IST)

    पहिल्या ओव्हरमध्येच गुजरातला झटका

    पहिल्या ओव्हारमध्ये विकेट हाती लागली

  • 24 May 2022 09:18 PM (IST)

    पुन्हा शानदार सिक्सर

    181 धावा पूर्ण

  • 24 May 2022 09:14 PM (IST)

    बटलरकडून पुन्हा ताफान फटेबाजी

    सिक्स मारून ओव्हरचा केला शेवट

  • 24 May 2022 09:10 PM (IST)

    शमीने धावांच्या गतीला ब्रेक लावला

    हेटमायरची विकेट मिळाली

  • 24 May 2022 09:08 PM (IST)

    राशिद खानने 4 षटकात केवळ 15 धावा दिल्या

    फिरकीपटू राशिद खानने आपल्या कोट्यातील 4 षटकात केवळ 15 धावा दिल्या. त्याने डावाच्या 16व्या षटकात एकूण 3 धावा दिल्या. राजस्थानने 16 षटकांत 3 गडी गमावून 127 धावा केल्या.

  • 24 May 2022 09:06 PM (IST)

    बटलरकडून गुजरातची जोरदार धुलाई सुरूच

    आणखी दोन शानदार चौकार

  • 24 May 2022 09:03 PM (IST)

    बटलरकडून राजस्थानची गाडी सुसाट

    17 व्या ओव्हरची सुरूवात चौकाराने

  • 24 May 2022 09:01 PM (IST)

    बटलरकडून गुजरातची जोरदार धुलाई

    एकाच ओव्हारमध्ये मारले 4 चौकार

  • 24 May 2022 08:49 PM (IST)

    बटलरचा शानदार चौकार

    बटलरने धुलाई सुरू केली

  • 24 May 2022 08:46 PM (IST)

    हार्दिक पांड्याने पडिकलची विकेट काढली

    हार्दिक पांड्याकडून पडिकलच्या धावांच्य गाडीला ब्रेक

    28 धावा करुन पडिकल परतला

  • 24 May 2022 08:44 PM (IST)

    पडिकलचे बॅक टू बॅक चौकार

    पडिकलने एक सिक्स, दोन चौकार ठोकले

  • 24 May 2022 08:43 PM (IST)

    पडिकलचा पुन्हा दमदार चौकार

    पडिकलने गिअर बदलला

  • 24 May 2022 08:41 PM (IST)

    देवदत्त पडिकलचा दुसरा शानदार षटकार

    पडिकल हात खोलले

    स्कोरबोर्ड वेगाने पुढे सरकतोय

  • 24 May 2022 08:29 PM (IST)

    देवदत्त पडिकलचा शानदार षटकार

    गंगनचुंंबी सिक्सने राजस्थानचे टेन्शन वाढवलं

  • 24 May 2022 08:22 PM (IST)

    संजू सॅमसन तंबूत परतला

    सजू सॅमसनचा डाव समाप्त

    स्पिनरने विकेट काढली

  • 24 May 2022 08:14 PM (IST)

    राशिद खानने पहिल्याच षटकात 6 धावा दिल्या

    गुजरात टायटन्सचा फिरकीपटू आणि उपकर्णधार राशिद खानने त्याच्या पहिल्या षटकात फक्त 6 धावा दिल्या. संजू सॅमसनने शेवटच्या चेंडूवर एकच धाव घेतली, ज्यामुळे तो आणि जोस बटलर यांच्यातील अर्धशतक भागीदारीही पूर्ण झाली. राजस्थानने 7 षटकांत 1 गडी गमावून 61 धावा केल्या.

  • 24 May 2022 08:11 PM (IST)

    पॉवरप्लेमध्ये राजस्थानने 55 धावा केल्या, 1 विकेट पडली

    वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या 5व्या षटकात संजू सॅमसनने शेवटच्या दोन चेंडूंवर सलग चौकार मारले. यानंतर, अल्झारी जोसेफच्या पहिल्या षटकाचा दुसरा चेंडू मिड-विकेटवर आणि लाँग ऑनवर षटकार खेचला. त्याने चौथ्या चेंडूवर 56 मीटर लांब षटकारही मारला. या षटकात 13 धावा झाल्या. राजस्थानने 6 षटकांच्या पॉवरप्लेमध्ये 1 विकेट गमावून 55 धावा केल्या आहेत.

  • 24 May 2022 08:04 PM (IST)

    सॅमसनने षटकार लगावत खाते उघडले

    यश दयालच्या दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनने शानदार षटकार ठोकून आपले खाते उघडले. हा डावातील पहिला षटकार आहे. षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने चौकारही मारला. या षटकात एकूण 10 धावा झाल्या. राजस्थानने 4 षटकात 1 गडी गमावून 28 धावा केल्या आहेत. जोस बटलर 14 तर कर्णधार संजू सॅमसन 10 धावा करून क्रीजवर आहे.

  • 24 May 2022 08:01 PM (IST)

    पाच ओव्हरनंतर राजस्थानचा स्कोर 49

    राजस्थानची दणक्यात सुरूवात

    संजू सॅमसन जबरदस्त फॉर्ममध्ये

Published On - May 24,2022 7:19 PM

Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.