AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देणारी भारताची कॅप्टन मिताली राजबद्दल काही खास गोष्टी

बोल्ड आणि बिनधास्त स्वभाव ही सुद्धा मितालीची एक ओळख आहे. 20 वर्षापेक्षा अधिक काळ क्रिकेट खेळणारी आणि 200 एकदिवसीय सामने खेळणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू आहे.

| Edited By: | Updated on: Jan 06, 2022 | 2:44 PM
Share
आयसीसी महिला विश्वचषक 2022 (ICC Women World Cup 2022) स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

1 / 10
मिताली राजचा जन्म 1982 मध्ये झाला. दोन दशकाच्या क्रिकेट करीयरमध्ये तिचं भारतीय महिला क्रिकेटमध्ये मोठं योगदान आहे.

2 / 10
1999 साली मिल्टन येथे आर्यलंड विरुद्ध तिने एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. त्यावेळी ती 16 वर्षांची होती.

3 / 10
क्रिकेटमधल्या योगदानामुळेच तिला 2003 साली तिला क्रीडा क्षेत्रातला अर्जुन पुरस्कार मिळाला. त्यानंतर 2017 मध्ये विसडेन लीडींग वुमन क्रिकेटर इन द वर्ल्ड पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आले.

4 / 10
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी 2015 मध्ये मिताली राजला पद्म श्री पुरस्काराने सन्मानित केले होते.

5 / 10
मिताली राज सर्वाधिक धावा करणारी महिला क्रिकेटपटू आहे. तिने वनडेमध्ये 7391 धावा केल्या आहेत.

6 / 10
मिताली राजने सलग सात अर्धशतकं झळकावली आहेत. अशी कामगिरी करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे.

7 / 10
टी-20 मध्ये 2 हजार धावा करणारी मिताली राज पहिली क्रिकेटपटू आहे.

8 / 10
फलंदाजीचे कौशल्य असलेल्या मिताली राजच्या खात्यात 59 अर्धशतकांचा समावेश आहे.

9 / 10
बोल्ड आणि बिनधास्त स्वभाव ही सुद्धा मितालीची एक ओळख आहे. 20 वर्षापेक्षा अधिक काळ क्रिकेट खेळणारी आणि 200 एकदिवसीय सामने खेळणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू आहे.

बोल्ड आणि बिनधास्त स्वभाव ही सुद्धा मितालीची एक ओळख आहे. 20 वर्षापेक्षा अधिक काळ क्रिकेट खेळणारी आणि 200 एकदिवसीय सामने खेळणारी ती एकमेव महिला क्रिकेटपटू आहे.

10 / 10
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.