AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC Womens T20 World Cup 2026: भारत बांग्लादेश यांच्यात लढत होणार, आयसीसीची मोठी घोषणा

आयसीसी पुरूष टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा सुरू आहे. असं असताना महिला टी20 वर्ल्डकप स्पर्धेच वेळापत्रक जाहीर झालं आहे. आयसीसीने या स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केल आहे. भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेश एकाच गटात आहेत.

ICC Womens T20 World Cup 2026: भारत बांग्लादेश यांच्यात लढत होणार, आयसीसीची मोठी घोषणा
भारत बांग्लादेश यांच्यात लढत होणार, आयसीसीची मोठी घोषणा Image Credit source: PTI
| Updated on: Feb 24, 2026 | 4:50 PM
Share

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं बिगुल वाजलं आहे. तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात टी20 वर्ल्डकप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. या स्पर्धेचं अधिकृत वेळापत्रक आयसीसीने जाहीर केलं आहे. या स्पर्धेचं यजमानपद इंग्लंड आणि वेल्सकडे असून 12 जून ते 5 जुलै दरम्यान ही स्पर्धा पार पडणआर आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार असून दोन गटात विभागणी केली आहे. प्रत्येक गटात सहा संघ असून टॉप दोन संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे. गट 1 मध्ये ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिका, पाकिस्तान, भारत, बांग्लादेश आणि नेदरलँड हे संघ आहेत. तर गट 2 मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड आणि स्कॉटलँड हे संघ आहेत. उपांत्य फेरीचे सामने 30 जून आणि 2 जुलै रोजी होतील. तसेच 5 जुलैला लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवर अंतिम सामना होईल.

भारताचा पहिलाच सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी होईल.  हा भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरू होणार आहेत. त्यानंतर 17 जूनला नेदरलँड, 21 जूनला दक्षिण अफ्रिका, 25 जूनला बांग्लादेश, 28 जूनला ऑस्ट्रेलिया यांच्याशी लढत होणार आहे.

वुमन्स टी20 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक

  • 12 जून: इंग्लंड विरुद्ध श्रीलंका, एजबॅस्टन
  • 13 जून: स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
  • 13 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
  • 13 जून: वेस्ट इंडिज विरुद्ध न्यूझीलंड, हॅम्पशायर बाउल
  • 14 जून: बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स, एजबॅस्टन
  • 14 जून: भारत विरुद्ध पाकिस्तान, एजबॅस्टन
  • 16 जून: न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, हॅम्पशायर बाउल
  • 16 जून: इंग्लंड विरुद्ध आयर्लंड, हॅम्पशायर बाउल
  • 17 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांगलादेश, हेडिंग्ले
  • 17 जून: भारत विरुद्ध नेदरलँड्स, हेडिंग्ले
  • 17 जून: दक्षिण आफ्रिका विरुद्ध पाकिस्तान, एजबॅस्टन
  • 18जून: वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, हेडिंग्ले
  • 19 जून: न्यूझीलंड विरुद्ध आयर्लंड, हॅम्पशायर बाउल
  • 20 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड्स, हॅम्पशायर बाउल
  • 20 जून: पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, हॅम्पशायर बाउल
  • 20 जून: इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड, हेडिंग्ले
  • 21 जून: वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
  • 21 जून: दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
  • 23 जून: न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
  • 23 जून: श्रीलंका विरुद्ध आयर्लंड, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
  • 23 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान, हेडिंग्ले
  • 24 जून: इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड
  • 25 जून: भारत विरुद्ध बांगलादेश, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
  • 25 जून: दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेदरलँड्स, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
  • 26 जून,  श्रीलंका विरुद्ध स्कॉटलंड, ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट ग्राउंड
  • 27 जून: पाकिस्तान विरुद्ध नेदरलँड्स, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
  • 27 जून: वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड, ब्रिस्टल काउंटी ग्राउंड
  • 27 जून: इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, द ओव्हल
  • 28 जून: दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड
  • 28 जून: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड
  • 30 जून: उपांत्य फेरी १, द ओव्हल
  • 2 जुलै: उपांत्य फेरी २, द ओव्हल
  • 5 जुलै: अंतिम सामना, लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंड
Follow Us
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं...
तो 15 लाख कोटींचा घोटाळा करतो अन्... संजय राऊतांचं थेट विधान; नेमकं प्रकरण काय?
शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; राऊतांचा स्फोटक हल्लाबोल
Sanjay Raut | शिंदे गटाचं ऑपरेशन अमित शहांनी 100 वेळा केलं; संजय राऊतांचा स्फोटक हल्लाबोल!
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान?
शरद पवारांना राज्यसभेचं मोठं पद, उद्धव ठाकरेंना काँग्रेसची कमान? भाजपच्या बड्या नेत्याने काढला चिमटा
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड...
राणा दाम्पत्याचं नाव पुन्हा चर्चेत! मंत्री बावनकुळेंशी बंद दाराआड चर्चा; नेमकं काय घडलं?
आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? पवारांच्या आंदोलनातून इशारा!
Rohit Pawar Protest | आज अल्टिमेटम नाही... पण उद्यापासून काय? रोहित पवारांच्या आंदोलनातून सरकारला मोठा इशारा!
क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, सिरसे गावात.....
Nashik | क्षणात बदललं चित्र! वादळी वाऱ्याचं थैमान; छते उडाली, झाडे पडली, सिरसे गावात हाहाकार
रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? महाजनांचा मोठा काय?
Girish Mahajan | रेश्मा काळे नॉट रिचेबल नाहीत; उद्याच माघार घेणार? गिरीश महाजनांचा मोठा दावा काय?
गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक.....
Gondia Rain | गोंदियाला वादळी पावसाचा दणका! उकाड्यापासून दिलासा, पण धान उत्पादक शेतकरी चिंतेत
नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
Mumbai | नेस्को ड्रग्ज प्रकरणात मोठा ट्विस्ट! 13 एप्रिलला अटक, आता आरोपींना हायकोर्टाकडून जामीन
वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द
Thane Assault Case | ठाण्यातील वृद्धाला मारहाण करणाऱ्या कॅब चालकाच्या अडचणीत वाढ, परवाना होणार रद्द