IPL मध्ये ‘हे’ आहेत ‘कंजूस’ गोलंदाज, मेडन ओव्हर टाकण्यात सर्वात पुढे, वाचा सविस्तर यादी

जागतिक क्रिकेटमधील सर्वात महत्त्वाची लीग म्हणजे आयपीएल. या लीगमधून अनेक मातब्बर खेळाडू जागतिक क्रिकेटमध्ये आले आहेत. त्यामुळे या लीगमध्ये आजवर झालेल्या काही दिग्गज गोलंदाजाची यादी ज्यांनी मेडन ओव्हर टाकण्यात रेकॉर्ड केला आहे, ते जाणून घेणार आहोत.

| Updated on: Sep 18, 2021 | 12:37 PM
आयपीएलमध्ये अनेकदा फलंदाजाच्या रेकॉर्ड्सचीच चर्चा असते. पण आज आपण चर्चा करणार आहोत एका गोलंदाजीशी संबधित रेकॉर्डची. हा रेकॉर्ड म्हणजे सर्वाधिक मेडन ओव्हर अर्थात एकही धाव न देता ओव्हर टाकण्याची. टी 20 क्रिकेटमध्ये एकही धाव न देता ओव्हर टाकणे ही एक मोठी गोष्ट असून यामध्ये काही दिग्गज खेळाडू पुढे आहेत.

1 / 6
या यादीत माजी गोलंदाज प्रवीण कुमार (Praveen Kumar) याच नाव सर्वात वर आहे. कुमारने आयपीएलमध्ये पंजाब, आरसीबी आणि गुजरात संघातून गोलंदाजी केली आहे. त्याने एकूण 119 आयपीएल सामन्यात 14 मेडन ओव्हर टाकल्या आहेत. एकूण 80 विकेट्स त्याच्या नावावर आहेत.

2 / 6
दुसऱ्या स्थानावर माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण(Irfan Pathan) याचा नंबर लागतो. तो देखील पंजाब, दिल्ली , पुणे, हैद्राबाद आणि चेन्नई या संघाकडून खेळला असून 103 सामन्यात त्याने 10 मेडन ओव्हर टाकल्या आहेत. एकूण 80 विकेट्स पटकावण्यात त्याला यश आलं आहे.

3 / 6
या यादीत तिसऱ्या नंबरवर आहे मुंबईकर धवल कुलकर्णी (Dhawan Kulkarni). धवलने आतापर्यंत 92 आयपीएल सामन्यात 8 मेडन ओव्हर टाकल्या आहेत. त्याच्यानंतकरही मुबंई इंडियन्सच्या खेळाडूचा नंबर लागतो. तो म्हणजे लसिथ मलिंगा (lasit Malinga). मलिंगाने 122 सामन्यात 8 मेडन ओव्हर टाकल्या आहेत. या दोघांप्रमाणेच सनरायजर्स हैद्राबादच्या संदीप शर्मा आणि भुवनेश्वर कुमारने देखील 8 मेडन ओव्हर टाकल्या आहेत.

4 / 6
नुकत्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या डेल स्टेनचं नाव देखील या यादीत आहे. त्याने 95 सामन्यात 7 मेडन ओव्हर फेकल्या आहेत. तर 97 विकेट्स पटकावले आहेत.

5 / 6
या यादीत अखेरचं नाव आहे चेन्नईचा युवा गोलंदाज दीपक चहर (Deepka Chahar) याचं. त्याने 55 सामन्यात 6 मेडन ओव्हर टाकल्या आहेत. सध्या तो आयपीएलसह सीएसके संघातील प्रमुख गोलंदाज आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.